‘मिर्झापूर द मुव्ही’चा बाॅक्स ऑफिसवर धुमाकुळ, पाचव्या दिवशी केली इतकी कमाई – Tezzbuzz

'मिर्झापूर द मुव्ही’ हा बहुप्रतिक्षीत चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. आणि या चित्रपटाने सध्या बाॅक्स ऑफिसवर घालायला सुरुवात केली आहे. यातील गँगस्टर ड्रामाला समीक्षकांकडून भरपुर प्रतीसाद आणि दाद मिळत आहे. तसेच पंकज (pankaj)त्रिपाटी, अली फजल आणि दिव्येंद यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार यात आहेत. तसेच या चित्रपट गुरमीत सिंग यांनी दिगर्शित केला असुन या गेल्या रवीवारी या चित्रपटाच्या कमाईत चांगलीच वाढ झाली आहे, या चित्रपटाने प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी 36 कोटी कमावले आहेत. तर दुसऱ्या दिवशी कमाईपेक्षा 12.5 टक्क्यांनी नफा कमावले दिसुन येत आहे. आणि आता एकुण 5 दिवसात अगदी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 125 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

वीकएंड असल्याने प्रेक्षकांनी या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिलेला दिसुन येत आहे. कारण शनिवार पेक्षाही रवीवारी रविवारी ‘मिर्झापूर द मुव्ही’च्या शोजची संख्या वाढलीली दिसुन आली. तर शुक्रवारी 25.75 कोटी, तर शनिवारी 32 कोटी रु कमावले, तसेच पहिल्या वीकएंडला 93.75 कोटी रु कमावले आहेत. तर पाचव्या दिवशी उत्तम कमाई करत या चित्रपटाने खर्च वसुल केला आहे. तर या चित्रपटाने पाचव्या दिवशी 15.35 कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे या चित्रपटाचे एकुण बाॅक्स ऑफिस कलेक्शन 125.10 कोटी रु इतके झाले आहे. तर जगभरातील एकुण कमाई 176.67 कोटी इतकी झाली आहे.

मिर्झापूर या चित्रपटाने अगदी 5 दिवसांतच प्रभावी कमाई केली आहे. तसेच यात दिग्गज कलाकार आहेत, पंकज त्रिपाटी, दिव्येंदु शर्मा, अली फजल, जितेंद्र कुमार, अभिषेक बॅनर्जी, रसिका दुग्गल, मोहीत मलिक, शीबा चड्डा, राजेश तैलंग, प्रमोद पाठक, श्रिया पिळगावकर हर्षिता शेखर गौर, श्वेता त्रिपाठी आणि सोनल चौहान यांच्या भुमिका आहेत.

हा चित्रपट गुरमीत सिंग यांनी दिग्दर्शित केला असुन 4 सप्टेंबर रोजी रीलीज झाला.  तसेच हा चित्रपट हिंदी आणि तेलगु भाषांमध्ये चित्रपटगृहात रिलीज करण्यात आला आहे.

हेही वाचा

पंचायत 5च्या रिलीजबाबत मोठी अपडेट, या सीजनमध्ये फुलेराची कथा घेणार नवं वळण

Comments are closed.