प्रकाश राज यांचा दावा ठरला खोटा, बंगळुरुमधील दिलेल्या पत्त्यावर राहत नसल्याचे आले समोर – Tezzbuzz

प्रकाश राज हे एक मोठे कलाकार आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम करुन प्रेक्षकांचे मने जिंकली आहेत. मात्र ते सध्या एका कारणामुळे चर्चेत आले आहेत. ते म्हणजे अलीकडीच प्रकाश राज यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यामुळे सोशल मिडीयावर खळबळ उडाली, या व्हीडिओ मध्ये त्यांनी दावा केला होता की त्यांनी बंगळुरु सेंट्रल लोकसभा मतदारसंघातुन अपक्ष उमेदवार म्हणुन निवडणुक लढवली होती. त्यांनी असेही म्हणले होते की त्यांचा जन्म याच परीसरात झाला, त्यांचे शिक्षण देखील तिथेच झाले आणि त्यांनी रंगभुमीवर काम केले , असे असुनही इतर लाखो नागरिकांसोबत त्यांचे नावही गुपचुप मतदार यादितुन काढुन टाकण्यात आले होते. मात्र प्रकाश राज यांचा दावा खोटा असल्याचे आता समोर आले आहे. याबाबतची निवडणुक आयोगाने पडताळणी केल्यानंतर प्रकाश राज यांचा बंगळुरुमध्ये राहण्याचा दावा फेटाळुन लावला आहे.

प्रकाश (prakash)राज यांचा दावा निवडणुक आयोगाने संपूर्ण तथ्यांसह सिद्ध करुन त्यांचा दावा फेटाळुन लावला आहे. आयोगाने बंगळूरुच्या पत्त्यावर प्रकाश राज राहत नाहीत, हे सिध्द केले. आणि सर्व तपासणी करुन त्यांचे नाव मतदार यादीतुन काढुन टाकण्यात आले आहे. खरं तर 11 ऑगस्ट रोजी यांनी व्हिडिओव्दारे निवडणुक आयोगाला डिवचले  आणि त्यानी दावा केला की. एसआयनंतर मगदार यादीतुन नावे वगळण्यात आलेल्या 65 लाख मतदारांमध्ये त्यांचाही समावेश होता. तसेच त्यांनी असेहि म्हणले की, ते बंगळूरमधून लोकसभा निवडणूक लढवली होती, पण आता ते बंगळूरमध्ये मतदानही करू शकत नाहीत. तसेच ते चेष्टेत आता खेळ सरु झाला आहे, त्यामुळे कोणती कागदपत्रे दाखवावी लागतील ते पाहवे लागेल.

प्रकाश राज हे नेहमीच सोशल मिडीयावर व्हिडिओ प्रसिध्द करतात. आणि सर्वाना नेहमीच चांगल्या गोष्टी सांगतात, मात्र आता ते स्वत:च खोट बोलताना पकडले गेले आहेत. आणि यावर आयोगाने यावर तपासाठी आयोगाने घटनास्थळी कॅमेरा घेऊन अधिकारी पाठवले आणि सत्य समोर आले.

खतरों के खिलाडी 15 मध्ये हर्ष गुजरालने सांगितले या गोष्टीची आहे मला सर्वात मोठी भीती

Comments are closed.