मैलो दूर असले तरी प्रेम कायम, विंबलडनमधून प्रियंकाने निक जोनासला केला व्हिडिओ कॉल – Tezzbuzz
प्रियंका चोप्रा हि एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आतापर्यत अनेक उत्तम चित्रपटांमध्ये दिसली आहे. तसेच ती तिच्या अभिनयासाठी आणि आत्मविश्वास, ड्रेसींग सेन्समुळे चर्चेत असते. तर ती आता विंबलडन 2026 मध्ये प्रियंका चोप्राची अलीकडील उपस्थिती दिसली आहे. आणि तिथिल तिचे हे फोटो सध्या वेगाने व्हायरल होत आहेत. अभिनेत्री प्रियंका गुरुवारी सेंटर कोर्टवर कोको गॉफ आणि कॅरोलिना मुचोवा यांच्यातील महिला एकेरीचा उपांत्य फेरीचा सामना पाहताना दिसली. मात्र, टेनिसच्या सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक असलेल्या ठिकाणी निकसोबतचा तिचा हा गोड क्षण विशेष होता.
अभिनेत्री प्रियांका (priynka)चोप्रा ही रॉयल बॉक्समधील गायकासोबत फेसटाइमवर गप्पा मारताना दिसली. हे गप्पा मारताना ती खुप हसतमुख दिसली आणि व्हिडिओ कॉल वापर करून निकला सेंटर कोर्ट आणि ऑल इंग्लंड लॉन टेनिस अँड क्रोकेट क्लबच्या या उत्तम खेळाची झलक दाखवली. आहे. ती सामाना पाहताचा हा खास प्रंसगाचे तिचे फोटो सोशल मिडियावर सध्या व्हायरल होत आहेत. आणि चाहत्यांना हे जोडपे लांब असुन हि यांच्या मधील प्रेमचा गोड क्षण खूप आवडला.
प्रियांकाचा निक जोनाससोबतचा फेसटाइम व्हायरल होताच, मैलो दूर असूनही त्याच्याशी संपर्क साधण्याच्या तिच्या प्रेमाबाबत अनेकांनी तिचे कौतुक केली आहे. तर या ठीकाणी प्रियांकाने ऑफ-व्हाइट रंगाचा फुलांचा शर्ट ड्रेस परिधान केला होता. तिने ऑफ-व्हाइट रंगाचा हेडस्कार्फ, सिल्व्हर हूप इअररिंग्स आणि ओव्हरसाईज्ड सनग्लासेस घातला होता आणि ती त्यामुळे आजुनच सुंदर दिसत होती.
प्रियांकाच्या कामाबाबत पाहयचे झाल्यास ती आता दिग्दर्शक एस.एस. राजामौली आणि महेश बाबू यांच्यासोबत त्यांच्या आगामी ‘वाराणसी’ या चित्रपटात दिसणार आहे. या तर नुकतेच सांगितले होते की, या चित्रपट्याच्या चित्रकरणाचा बराचसा भाग पुर्ण झाला आहे, आणि त्याचे आता पॅरिसमध्ये प्रमोशन सुरु आहेत.
Comments are closed.