थलपथी विजयच्या विजयाचं ब्लूप्रिंट ठरला 8 वर्षांपूर्वीचा हा चित्रपट, रील कहाणी केली रिअल – Tezzbuzz

आज काल बॉलीवूड प्रमाणेच दक्षिणीत्य चित्रपट सुद्धा तितकेच जबरदस्त आणि गाजत आहेत. तसेच तेथील सुपरस्टारचे चित्रपट आणि राजकारण यांचे नाते नेहमीच घट्ट राहिले आहे. तर आता 4 मे 2026 रोजी तामिळनाडूमध्ये जे काही घडले, ते कोणत्याही चित्रपटाच्या क्लायमॅक्सपेक्षा अधिक रोमांचक आहे. थलपथी विजय, ज्यांनी काही वर्षांपूर्वीच कॅमेऱ्याला रामराम ठोकून लोकसेवेचा मार्ग निवडला होता, ते आता तामिळनाडूचे नवे ‘जनतेचे नेते’ म्हणून उदयास आले आहेत. थलपथी विजय, ज्यांनी काही वर्षांपूर्वीच कॅमेऱ्याला रामराम ठोकून लोकसेवेचा मार्ग निवडला होता, ते आता तामिळनाडूचे नवे ‘जनतेचे नेते’ म्हणून उदयास आले आहेत. या सर्व बाबीचा आता सोशल मिडीयावर धुमाकुळ आणि विजयचे कौतुक होत आहे.

'सरकार‘ (sarkar)हा चित्रपट 2018 मध्ये आला आणि यांचे दिग्दर्शिन ए. आर. मुरुगादॉस यांनी केले होते. तर विजयने यात  रामास्वामी यांची भूमिका साकारली होती. तर या चित्रपटाने 253 कोटी रुपयांची कमाई करून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला होता. तर या चित्रपटाची जी कथा आहे. ती म्हणजे 2026 मध्ये आज तामिळनाडूतील निवडणुकीचे निकाल पाहता, असे वाटते की विजयने आपल्या चित्रपटाची कथा खऱ्या आयुष्यात जगली आहे. तर आज ही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात आणि ध्यानात आहे. तर जर राजकारणी आणि समाजकारक चित्रपट आवडत असेल तर हा सरकार चित्रपट नक्की पहा.

तुम्हाला थलपथी विजयच्या करिष्माई विजयच्या विजयोत्सवात सामील व्हायचे असेल आणि आठ वर्षांपूर्वी या विजयाचा पाया रचणाऱ्या चित्रपटाचा पुन्हा अनुभव घ्यायचा आहे का.. तर ‘सरकार’ सध्या अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. तुम्ही तो जिओ हॉटस्टार, नेटफ्लिक्स, सन एनएक्सटी आणि यूट्यूबवर पाहू शकता.

‘मी आज त्यांच्यामुळे इथे उभा आहे’ मेट गाला 2026 डेब्यूनंतर करण जोहरने या सुपरस्टारला दिलं श्रेय

Comments are closed.