ब्रेकिंग! वैभव सूर्यवंशीची टीम इंडियामध्ये एंट्री, 'बेबी बॉस'ची इंग्लंड-आर्यंलड दौऱ्यासाठी भारताच्या टी20 संघात निवड
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आज (शनिवार, 6 जून) भारतीय पुरुष वरिष्ठ टी20 संघाची इंग्लंड आणि आर्यंलड दौऱ्यासाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. त्यामध्ये आयपीएल 2026 चा हंगाम गाजवणारा युवा स्फोटक फलंदाजी वैभव सूर्यवंशी याची निवड करण्यात आली आहे. त्याला भारताच्या युरोप दौऱ्यासाठी टी20 संघात स्थान देण्यात आले आहे.
वैभवची जपानमध्ये खेळल्या जाणाऱ्या एशियन गेम्स 2026 साठीही भारतीय संघात निवड झाली आहे.
इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्याच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया –
श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, वैभव सूर्यवंशी, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि प्रिन्स यादव.
बातमी अपडेट होत आहे…
Comments are closed.