वसंत कोळेकर यांचे निधन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

वसंत कोळेकर यांचे निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. दैनिक ‘सामना’चे वितरण विभागातील प्रतिनिधी सुभाष कोळेकर यांचे ते वडील होत.

Comments are closed.