Nana Patekar ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. गुरुवारी पहाटे ते गोव्यातील निवासस्थानी बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर त्यांना गोव्यातील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Comments are closed.