ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांचे निधन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रताप आसबे यांचे निधन झाले आहे. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले असून, गुरुवारी सकाळी ११ वाजता मुंबईतील दादर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.

बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.