रवींद्र जडेजाचे कसोटी क्रिकेटमध्ये 350 विकेट्स पूर्ण; नवे विक्रम केले प्रस्थापित




रवींद्र जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये 350 विकेट्स पूर्ण करून नवे विक्रम प्रस्थापित केले


नवी दिल्ली : भारतीय अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 350 विकेट्स पूर्ण केल्या असून हा आकडा गाठणारा तो पाचवा भारतीय गोलंदाज ठरला आहे. श्रीलंकेविरुद्ध आपली दुसरी विकेट घेताना त्याने ही कामगिरी केली. तळाच्या फळीतील फलंदाज केशरा नुवानथा हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 350 वा बळी ठरला. रवींद्र जडेजाच्या कसोटी क्रिकेटच्या कारकिर्दीतील आकडेवारीवर आणि विक्रमांवर एक नजर टाकूया… ravindra jadeja test wickets



Comments are closed.