अमली पदार्थ, तंबाखू आणि सिगारेट यांच्या विरोधात विद्यार्थ्यांचे आझाद मैदानात निदर्शन




अमली पदार्थ, तंबाखू आणि सिगारेट यांच्या विरोधात नशाबंदी मंडळाच्या माध्यमातून आझाद मैदानात निदर्शनाचे आयोजन करण्यात आले


मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर (गांधी जयंती व शास्त्री जयंती) या काळात ‘व्यसनमुक्ती सप्ताह’ पाळला जातो. या सप्ताहाचे मुख्य नियोजन आणि अंमलबजावणी नशाबंदी मंडळ करते. या मंडळातर्फे आयोजित आज (07 ऑक्टोबर) आझाद मैदानात अमली पदार्थ, तंबाखू आणि सिगारेट यांच्या विरोधात निदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.



Comments are closed.