ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
1. डिजिटल 7/12 उताऱ्यास शासनाची मान्यता, तलाठ्यांच्या सही, स्टॅम्पची झंझट संपली, फक्त 15 रुपयांत मिळणार उतारा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय https://tinyurl.com/yfjaxvzu शेतकऱ्यांना अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ ऑनलाईन, महाडीबीटी पोर्टलद्वारे करता येणार अर्ज; कृषिमंत्र्यांची घोषणा https://tinyurl.com/mr3aka9w
2. नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या 175 जागा आल्यास ईव्हीएम हॅक करुन निवडणुका जिंकल्याचं सिद्ध होईल; निकालाची तारीख 20 दिवस पुढे ढकलल्यावरुन काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/96yxf7jm जिल्हा परिषदेच्या निवडणुकांआधी महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता; आयोगाने बोलावली आज महत्वाची बैठक https://tinyurl.com/4ktdek97
3. निवडणुकीनंतर ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँगरुमबाहेर राडा, सांगलीतील आष्टा, गोंदियातील सालेकसा आणि परळीत तणावाचं वातावरण https://marathi.tezzbuzz.com/live-tv बीडमध्ये रात्री मोठा राडा, माजी नगराध्यक्ष दीपक देशमुखांचा नगरपरिषद कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप; स्ट्राँगरुम बाहेर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी अन् पोलिसांचा लाठीचार्ज https://tinyurl.com/4hs3kx3e
4. लोकांना महायुती हवीय, पण फाटाफूट कराल तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचा भाजपाला इशारा, रवींद्र चव्हाणांवर घणाघात https://tinyurl.com/3hrhxh2t महामंडळं, विशेष पॅकेजची प्रलोभनं देऊन रवींद्र चव्हाण पक्ष फोडतात; निलेश राणेंनंतर डोंबिवलीतील शिंदे गटाच्या नेत्यांचा खळबळजनक आरोप https://tinyurl.com/5c5t2ny3
5. तपोवनमधल्या वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदच्यावेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत, तेव्हा गप्प का?, मंत्री नितेश राणेंचा सवाल https://tinyurl.com/4fpzb2cs साधू-संतांना तरी झाडं तोडलेलं पटेल का? कुंभमेळ्यातील गुरुग्रामसाठीच्या वृक्षतोडीवरुन अभिनेते सयाजी शिंदेंचा थेट सवाल https://tinyurl.com/mu6xszr8
6. पवारांच्या कुटुंबात कौटुंबिक कार्यक्रमातही भाऊबंदकी दिसल्याची चर्चा; अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार पुतण्या जयच्या लग्नासाठी बहारीनला जाणार नाहीत https://tinyurl.com/ytnr46ak जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या लग्नसोहळ्याला आजपासून सुरूवात; कोण- कोण लग्नाला जाणार, यादी समोर, शरद पवार, सुप्रिया सुळे अनुपस्थित राहणार https://tinyurl.com/bd83hh72
7. शाळा बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीनं पुणे हादरलं; शाळेतील 390 मुलांना बाहेर काढलं, हिंजवडी फेज 1 मध्ये काही काळ भीतीचं वातावरण, पोलीस तपासात काहीही आढळलं नाही https://tinyurl.com/2zvryaje इंडिगोची 200 उड्डाणे रद्द, पुणे, मुंबई विमानतळावर रेल्वे स्टेशनसारखी स्थिती; हजारो प्रवासी अडकले, लेकरा बाळांसह विमानतळावरच झोपले https://tinyurl.com/4ys8y3xr
8. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयातील युक्तिवादावेळी शीतल तेजवानीला कोर्टासमोर चक्कर, सरकार वकिलांचा जामीनास विरोध; पार्थ पवारांवरही अटकेची टांगती तलवार https://tinyurl.com/22nn3uhk पार्थ पवारांवर कारवाई कधी? किती दिवस ‘मुदतवाढ-मुदतवाढ’ खेळणार? पुणे जमीन घोटाळ्याप्रकरणी अंबादास दानवेंचे सरकारला चार सवाल https://tinyurl.com/4an73zef शीतल तेजवानीची अटक फक्त दिखावा, पण 1800 कोटींची सरकारी जमीन खाऊनही पार्थ पवारवर कारवाई होत नाही, एफआयआरमध्येही नाव नाही;अंजली दमानियांचा संताप https://tinyurl.com/4etsh7ea
९. नाशिकमधील सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंढेला नेपाळ बॉर्डरवरून अटक; पोलीस दिसताच 34 फुटांवरुन मारली होती उडी https://tinyurl.com/y849eewd आधी मैत्री, मग प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा अन् लुबाडायचा; डोंबिवलीच्या ‘रिलस्टार’नं एकीला 92 लाखांना, तर दुसरीला 22 लाखांना फसवलं https://tinyurl.com/yv42w8u8
10. इमारतीच्या लिफ्टमध्ये निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुंबईतील धक्कादायक घटना, सीसीटीव्हीमध्ये सगळं कैद https://tinyurl.com/2kex745r तृतीयपंथीयाला प्रेमप्रकरणात फसवलं, 12 वर्षांच्या संबंधांचा ‘द एन्ड, सोलापुरात पारलिंगी व्यक्तीने जीवन संपवलं’; गुरू अन् नातेवाईकांचे गंभीर आरोप https://tinyurl.com/3x5drzcv
*एबीपी माझा स्पेशल*
शतक ठोकलं अन् रँकिंग ढवळून निघाली, विराटच्या स्फोटक खेळीनंतर ICC ची टॉप-5 रँकिंग बदलली; कोण कुठल्या क्रमांकावर?
https://tinyurl.com/3xsdh4s7
रुपयानं गाठली रेकॉर्ड ब्रेक निचांकी पातळी, डॉलरच्या तुलनेत रुपया 90.41 वर उघडला, काल रुपया 90.19 प्रति डॉलरवर बंद झालेला व्यवहार, रुपयात मागील काही दिवसात मोठी घसरण https://marathi.tezzbuzz.com/live-tv
*एबीपी माझा Whatsapp Channel*
*https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658*
आणखी वाचा
Comments are closed.