ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार

1. विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक जाहीर, 12 मे रोजी मतदान अन् निकाल; प्रज्ञा सातव यांच्या जागेवर पोटनिवडणूक, तर स्थानिक स्वराज संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकांचाही मार्ग मोकळा https://tinyurl.com/2s3cf7as विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट, 10 उमेदवारांसाठी एकाच दिवशी दोनवेळा मतदान, महायुतीचा एका जागेवरील विजय जवळपास निश्चित https://tinyurl.com/msv4z9zt

2. महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; दिल्लीत ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ विधेयकावर चर्चा https://tinyurl.com/yvm6ck9m तामिळनाडू आणि यूपीमधील खासदारांचा फरक 40 वरुन 61 वर, निवडणूक आणि मतदारसंघ पुनर्रचना आयोग सुद्धा यांच्या खिशात, जसा हवा तसा बदल करतील; कपिल सिब्बलांनी नारी शक्ती विधेयकावरुन दक्षिण विरुद्ध उत्तर भारताचा धोका मांडला https://tinyurl.com/226678vz

3. महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना दीर्घकाळ परिणाम भोगावे लागतील, 33 टक्के महिलांना संसदेत येऊ द्या; PM नरेंद्र मोदींचं संसदेत निवेदन https://tinyurl.com/mrxpwcdm हे नारीशक्ती नव्हे तर भाजपशक्ती विधेयक, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात, म्हणाले, ‘पाच राज्यात निवडणुका असतानाच हे विधेयक आणणे गरजेचे नव्हते’ https://tinyurl.com/5hapwan4

4. नारी शक्ती विधेयक चर्चेवेळी राडा, निशिकांत दुबे म्हणाले, आदित्य ठाकरेंनी महिलेला मारलं, आरोपाने सभागृह तापलं, अरविंद सावंत कडाडून म्हणाले, तडीपार माणसाचं नाव घेऊ का? https://tinyurl.com/3pjj3zea नारी शक्ती विधेयक समर्थनार्थ आयोजित कार्यक्रमात प्राजक्ता माळीचं भाष्य; म्हणाली, अशोक खरात प्रकरण मुख्यमंत्र्यांनी योग्य हाताळलं https://tinyurl.com/4nyj5hh3

5. रोहित पवारांकडून सुनेत्राकाकींचा प्रचार, सदाभाऊ खोतांकडून बोचरी टीका; म्हणाले, ‘पुरोगामीपणाचा खेळ मांडला, सत्तेच्या सारीपाटावर स्वयंघोषित पुरोगामी धृतराष्ट्र बनला’ https://tinyurl.com/4beas58z रोहित पवारांकडून सुनेत्रा काकींचा प्रचार, पण निशाण्यावर भाजप; म्हणाले, भाजप नेत्यानं सांगितलं असतं तर करुणा शर्मांनी अर्ज मागे घेतला असता https://tinyurl.com/nhcpyaef

6. नांदेडमध्ये काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना; खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचलं, खेळताना बुडून चार लहानग्यांचा मृत्यू https://tinyurl.com/ns2pz952 ठाण्याच्या वन विभागात महिलेसह दोन अधिकाऱ्यास अटक, 50 हजारांची मागितली लाच; एसीबीने सापळा रचून रंगेहाथ पकडलं https://tinyurl.com/22f6jdv5 लग्नानंतर 2-3 महिने संसार सुखाने चालला; पत्नीसोबत बोलायला आला, पेट्रोल टाकलं, लाईटर काढून पेटवलं; सोलापुरातील हादरवणारी घटना https://tinyurl.com/yeym3vph

7. नाशिकमधील महिला अत्याचार धर्मांतर प्रकरणात मोठा ट्वि्स्ट, कंपनीची मॅनेजर आणि टीम लीडर निदा खानच सूत्रधार, 20 दिवसांपासून फरार; हादरवणारी माहिती समोर https://tinyurl.com/3mjwr27d त्र्यंबक रोडवरील रिसॉर्टमध्ये रंगायच्या पार्ट्या, आरोपी तिथेच ओढायचे मुलींना जाळ्यात, नाशिक धर्मांतर प्रकरणात SIT च्या हाती महत्त्वाचा धागा https://tinyurl.com/54zmbr7p

8. रविवारी आणि गुरुवारी देवी येते, शरीरातील भूत उतरवतो; मुंबईतील भोंदूबाबाचा धक्कादायक प्रताप समोर, पोलिसांनी ठोकल्या बेड्या https://tinyurl.com/rjwfb2zp मित्राचीच रूम भाड्याने घ्यायचा; मुलींना घेऊन यायचा, नको ते करताना व्हिडीओ काढायचा; अमरावतीच्या व्हिडीओ कांडमधील धक्कादायक माहिती समोर https://tinyurl.com/3d5cckbh

9. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर अमेरिकेचा सांगावा घेऊन थेट इराणला, पाकिस्तान, इजिप्त, तुर्कीची पुन्हा धडपड; गेल्या 24 तासात कलाटणी देणाऱ्या 5 मोठ्या घडामोडी, 21 एप्रिलपूर्वी आण्विक वादासंदर्भातील करार घडवून आणण्याचे प्रयत्न https://tinyurl.com/bdcmppcf इराणमधील आंदोलक महिला बीता हेमातीबाबत इराणी न्यायाधीशांचा कठोर निर्णय, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सुनावली शिक्षा, मानवाधिकार आयोगाचा विरोध https://tinyurl.com/usbwcr7m

10. ग्रँडमास्टर वैशालीने बुद्धिबळ कॅन्डिडेट्स स्पर्धा जिंकली, असा पराक्रम करणारी पहिली भारतीय महिला; तब्बल 10 वर्षांनी गैर-चिनी खेळाडूचा बोलबाला https://tinyurl.com/r5ub7vp9 माजी क्रिकेटर विनोद कांबळींना ‘ब्रेन स्ट्रोक’चा धोका, सचिन तेंडुलकरसह माजी क्रिकेटपटू मदतीसाठी धावले, व्हॉट्सअप ग्रुपमधून निधी उभारणार https://tinyurl.com/52zzevew

एबीपी माझा स्पेशल

राज्यात पारा 44 अंशांच्या पार; पुढील तीन दिवस महत्त्वाचे, जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रतील चार शहर, उष्णतेने नागरिक हैराण
https://tinyurl.com/5ynpmcxz

‘अंक’गणितच भोंदू खरातच्या आलं अंगलट…! स्वत:च्या कारचा नंबर ‘त्या गोष्टीवरून’ निवडायचा, नेमकं काय होतं त्याचं गणित
https://tinyurl.com/mpu4zj5z

महाराष्ट्रातील पहिलं जनावरांचं ‘ब्युटी पार्लर’; मान्याची वाडीच्या भन्नाट उपक्रमाची चर्चा, राज्यभरातील गावांसाठी प्रेरणादायी कहाणी
https://tinyurl.com/2c43f2t9

एबीपी माझा Whatsapp Channel
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658

आणखी वाचा

Comments are closed.