फिरायचा बहाणा अन्…,आपल्या मुलीच्या जीवलग मैत्रिणीसोबत नराधमाने नको ते केलं; पिडीतेनं घटनेनंतर

भंडारा : भंडारा जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. आपल्या मुलीच्या अल्पवयीन मैत्रिणीवरचं एका नराधमाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार भंडाऱ्याच्या (Bhandhara Crime News) मोहदुरा गावात घडला आहे. या घटनेनंतर पीडित मुलीनं विषप्राशन (Bhandhara Crime News) करून आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला असून, सध्या तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमा मेश्राम (३६) असं पोलिसांनी अटक केलेल्या नराधमाचं नावं आहे. आरोपीची मुलगी आणि पीडिता या दोघीही एकाच वर्गात शिकतात.(Bhandhara Crime News)

Bhandhara Crime News: दुचाकीवर फिरवून आणण्याच्या बहाण्यानं बाहेर नेत एका निर्जनस्थळी…

गुरुवारी पीडिता तिच्या मैत्रिणीच्या म्हणजेच आरोपीच्या घरी थांबली असताना, आरोपीनं तिला दुचाकीवर फिरवून आणण्याच्या बहाण्यानं बाहेर नेत एका निर्जनस्थळी नेऊन अत्याचार (Bhandhara Crime News) केला. शुक्रवारी सकाळी पीडितेनं घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. या घटनेच्या धक्क्यातून आणि मानसिक त्रासातून पीडितेनं विषप्राशन करून आपले जीवन संपवण्याचा (Bhandhara Crime News)प्रयत्न केला. तिला तातडीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच भंडारा पोलिसांनी आरोपी सोमा मेश्राम याला अटक केली आहे.(Bhandhara Crime News)

Bhandhara Crime News: पीडितेनं विषप्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला

मिळालेल्या माहितीनुसार, सोमा मेश्राम (वय ३६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीची मुलगी आणि पीडिता या दोघीही एकाच वर्गात शिकत असल्याने त्यांच्यात मैत्री होती. दुचाकीवर फिरायला नेण्याच्या बहाण्याने त्याने तिला घराबाहेर नेले आणि निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. शुक्रवारी सकाळी पीडितेनं घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. या घटनेचा तीव्र मानसिक धक्का बसल्याने पीडितेनं विषप्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तिची प्रकृती सध्या स्थिर आहे.(Bhandhara Crime News)

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी सोमा मेश्राम याला अटक केली. त्याच्याविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.(Bhandhara Crime News)

Crime News: करमाळ्यात दारू पिऊन त्रास देणाऱ्या भावाचा बहिणीनेच केला खून…

करमाळ्यामध्ये दारू पिऊन सातत्याने त्रास देणाऱ्या भावाचा बहिणीनेच खून केल्याचा धक्कादायक प्रकार करमाळ्यात समोर आला आहे. भाऊ बहिणीला त्रास देत होता. या त्रासाला कंटाळूनच बहिणीने आपल्या पतीच्या मदतीने भावाचा गळा दाबून खून केल्याची घटना करमाळा तालुक्यात घडली. भावाचा खून करून त्याचा मृतदेह मक्याच्या गंजीत टाकण्यात आला होता. मात्र पोलिसांनी 24 तासात तपास चक्रे फिरवत मृत मल्हारी कांबळे याची बहिण शितल केंगारे व राजेश केंगारे त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या पथकाने अवघ्या 24 तासात या हत्येचा छडा लावला आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.