मेक्सिकोत गोळीबार, एकाचा मृत्यू तर, 13 जण जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मेक्सिकोमधील युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या टियोतिहुआकान पिरॅमिड स्थळावरील ‘पिरॅमिड ऑफ द मून’ या ठिकाणी हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात एका कॅनेडियन पर्यटकाचा मृत्यू झाला आहे, तर 13 जण जखमी झाले आहेत. हल्लेखोराने स्वतःवरही गोळी झाडली. यात त्याचा मृत्यू झाला.

Comments are closed.