गट-ब अराजपत्रित पूर्वपरीक्षा अर्ज मुदतवाढ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारांना आवश्यक प्रमाणपत्रे मिळण्यात येत असलेल्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन 14 मे रात्री 11.59 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत 14 मे पर्यंतच ठेवण्यात आली असल्याची माहिती उपसचिव सं. पां. देशमुख यांनी दिली आहे.

Comments are closed.