Shrivardhan accident news – आंबा काढणाऱ्या मजुरांच्या गाडीवर ट्रेलर उलटला; अनेक जण दबल्याची भीती
श्रीवर्धनमध्ये शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. आंबा काढणाऱ्या मजुरांच्या गाडीवर एक भला मोठा ट्रेलर पलटी झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून ट्रेलरखाली मजुरांची गाडी दबल्याने त्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरीक आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू आहे.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात…
Comments are closed.