‘दलदल’मध्ये अडकले जयदीप अहलावत, अभिनेत्याच्या इंटेन्स लुकने वेधलं लक्ष – Tezzbuzz

जयदीप अहलावत हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत त्याच्या दमदार भूमिकेमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. त्यांनी आतापर्यंत अशा दमदार, उत्साही, शिस्तबद्ध, अशा व्यक्तींच्या भूमिका साकारल्या आहेत, तसेच त्या प्रेक्षकांना भावल्या सुद्धा आहेत. तर आता जयदीपचा नवीन चित्रपट येत असल्याने तो पुन्हा चर्चेत आहे. शुक्रवारी 8 मे रोजी जयदीप चा एक नवीन मूवी चा पोस्टर रिलीज करण्यात आला. याचे नाव दलदल असे होते. तर या पोस्टमध्ये असे दिसून येते की जयते दलदल मध्ये फसलेला आहे आणि फक्त त्याचे त्यामध्ये मुंडके दाखवले गेले आहे. असा हा दमदार लुक सोशल मिडियावर शेअर करताच सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

जयदीप (jaydeep)अभिनीत या  ‘दलदल’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. इन्स्टाग्रामवर पोस्टर शेअर करताना जयदीप अहलावतने लिहिले, “तुम्ही सर्वजणही या दलदलीत अडकाल.” त्रिवेणी ‘जलसा’, ‘तुम्हारी सुलू’ आणि अनिल कपूरच्या ‘सुभेदार’ यांसारख्या चित्रपट आणि मालिकांसाठी ओळखले जातात. त्यांच्या आगामी प्रकल्पांमध्ये नेटफ्लिक्सच्या ‘मा बहन’ या डार्क कॉमेडीचा समावेश आहे, ज्यात माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी, रवी किशन आणि धरणा दुर्गा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

जयदीप अहलावत आता अधिकृतपणे ‘दृश्यम 3’ च्या कलाकारांमध्ये सामील झाला असून, त्यामुळे अजय देवगण आणि तब्बू यांच्या या चित्रपटात एक नवीन वळण आले आहे. तर यातील काम आणि कथेतील वळण पाहण्यासारखे असेल तसेच या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

रणदीप हुडाला तोतयाच्या भूमिकेत पाहून चाहते थक्क, ‘इन्स्पेक्टर अविनाश’चा ट्रेलर प्रदर्शित

Comments are closed.