Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे यांचे भाष्य –
– जे कोणी टीका करत आहेत त्यांना माझा प्रश्न आहे महात्मा गांधींनी स्वदेशीचा नारा दिला होता, स्वदेशीचा नारा होत असेल तर मग त्यांनी सांगावं, पेट्रोल डिझेलचा पर्याय काय इथेनॉल, विजेचा पर्याय काय तर सोलार आहे, सोना चांदी आयात करण्यापेक्षा आपल्या देशातीलच सोना चांदी फिरला पाहिजे, महात्मा गांधी स्वदेशीचा नारा महात्मा गांधींनी दिला आता मोदींनी दिलेला आहे
– जे आपल्या पूर्वजांनी सांगितला आहे तेच मोदीजी सांगत आहेत,यात राजकारण करू नये, जनतेचे कौन्सिलिंग केलं पाहिजे,
– आमच्या वाहनात वाटलं तर आम्ही काटकसर करू काही, लोक टीका करता येतात तर आम्हीही त्या प्रकारे वागू, केवळ विरोध करू नये, पंतप्रधानांनी जे आव्हान केलय त्याला सकारात्मक घ्यावं
चार्टर्ड विमानात –
– एखाद्या वेळी तातडीचा असेल तरच वापरतोय, माझ्या वर्षभरात चार-पाच वेळा तातडीचे काम असते तेव्हाच जातो, मुख्यमंत्री खूप बिझी असतात म्हणून ते वापरतात
– मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी सर्वांना सूचना दिलेल्या आहेत, मुख्यमंत्र्यांच्या मंजुरी शिवाय विमान वापरता येणार नाही
On ऑनलाईन बैठक –
– माझ्या जास्तीत जास्त बैठक आहे ऑनलाइन असतात, मी जिल्हाधिकारी, अधिकाऱ्यांना बोलवत नाही, माझ्या प्रोटोकॉल मध्ये कलेक्टर येऊ नये, ऑनलाइन बैठका घेऊन सोल्युशन काढतो
Comments are closed.