Sonia Gandhi काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रुग्णालयात दाखल
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा व ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर एक छोटी शस्त्रक्रीया करण्यात येणार असल्याचे समजते. ही शस्त्रक्रिया नेमकी कशासाठी करण्यात येणार आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच याबाबत काँग्रेसकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुग्राममधील मेदांता येथे किरकोळ प्रक्रियेसाठी दाखल केले, असे सूत्रांनी सांगितले.
(फाइल फोटो) pic.twitter.com/zMhFedLpLK
— ANI (@ANI) 13 मे 2026
Comments are closed.