ना फिल्मी पार्श्वभूमी, ना कोणाचा गॉडफादर; तरीही झपाट्याने पुढे जातोय हा अभिनेता, त्याची हि सिरीज ott वर घालतीय धुमाकुळ – Tezzbuzz

आज-काल ओटीटी वर कंटेंट पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच ओटीटी वरतीही अनेक उत्तम कंटेंट उपलब्ध आहे. त्यामुळे घरबसल्या प्रेक्षक याचा आनंद घेत आहे.अनेक प्रकारच्या सिरीज, चित्रपट, मालिका उपलब्ध आहे. तर अनेक सिरीज ना प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलले आहे, म्हणजेच त्या सिरीज अतिशय प्रेक्षकांना भावल्या. अशीच एक सिरीज म्हणजे मिर्झापूर,’पंचायत’ आणि ‘गुल्लक’ या सिरीज ने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. तर आश्या लोकप्रिय मालिकांना ट्क्कर देण्यासाठी एक मालिका ॲमेझॉन प्राइमवर नुकतच आली आहे. तर हि सिरीज म्हणजे ‘सपने व्हर्सेस एव्हरीवन’ आहे. जी सध्या प्रेक्षकांची लोकप्रिय होत आहे.

प्राइम व्हिडिओवरील ‘सपने व्हर्सेस एव्हरीवन’ या मालिकेबद्दल, जिचा दुसरा सीझन नुकताच प्रदर्शित झाला असून तो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. परमवीर सिंग चीमा आणि अंबरीश वर्मा यांनी यात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. परमवीर (paramveer)चीमा प्रशांतची, तर अंबरीश वर्मा जिमीची भूमिका साकारत आहेत. तर या दोन्ही कलाकानी जो अभिनय केला आहे त्याच्या प्रेमात प्रेक्षक पडत आहेत.

‘सपने व्हर्सेस एव्हरीवन’ या मालिकेला IMDb वर 9.2 रेटिंग मिळाले  आहे. आणि यातिल कथा आणि कलाकांराच्या अभिनयामुळे ही सीरीज लोकप्रिय होत आहे. यातील अंबरीशने 2021 मध्ये, त्याने ‘ड्यूड’ नावाची एक मालिका तयार केली, ज्यात त्याने अभिनय, दिग्दर्शन आणि लेखन केले. त्यानंतर, त्याला TVF च्या ‘सपने व्हर्सेस एव्हरीवन’ सीझन 1 मध्ये काम करण्याची संधी मिळाली.

अभिनेत्री खुशी कपूरच झालं ब्रेकअप? दोन वर्षांचं नातं संपल्याच्या चर्चांना उधाण

Comments are closed.