रोहित शर्मासमोर मोठे आव्हान

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

विराट कोहली 2027 वर्ल्ड कपसाठी निवड समितीच्या योजनांचा महत्त्वाचा भाग आहे, असे माजी निवड समिती सदस्य सबा करीम यांनी सांगितले. कोहलीने फिटनेस, सातत्य आणि धावांची भूक यामुळे स्वतःला सिद्ध केले आहे. मात्र रोहित शर्माला संघात स्थान मिळवण्यासाठी पुढील काही महिन्यांत फिटनेस आणि फलंदाजी दोन्हीमध्ये सुधारणा दाखवावी लागेल. निवड समितीचे त्याच्यावर बारकाईने लक्ष राहणार आहे.

Comments are closed.