Photo – गोल्डन रंगाची साडी, केसात गजरा; अभिनेत्री सुरभी ज्योतीचे पारंपारिक लूकमधले मॅटर्निटी फोटोशूट चर्चेत
‘कुबूल है’ आणि ‘नागिन’ फेम अभिनेत्री सुरभी ज्योती हिने नुकतेच तिचे मॅटर्निटी शूट केले आहे. या शूटसाठी तिने गोल्डन रंगाची साडी नेसली असून त्यात ती फार सुंदर दिसत आहे. वयाच्या 38 व्या वर्षी सुरभी आई होणार असून तिचे हे फोटोशूट फारच चर्चेत आले आहे.

Comments are closed.