सोने चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोन्याची दीड लाखांच्या दिशेनं वाटचाल सुरु, चांदी 8000 रुपयांनी महागली
काल सोन्याचे 145500 रुपये दर होते,त्यात आज 1700 रुपयांची वाढ होऊन ते दर आज 147200 वर गेले आहेत.चांदीचे दर काल 236000 इतक्या खाली गेल्याच्या नंतर आज त्या मध्ये 8000 रुपयांची वाढ होऊन चांदीचे दर 244000 वर गेले आहे.दोन्ही दर हे जीएसटी शिवायचे आहेत.
Comments are closed.