ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जून 2026 | रविवार
1. रेंगाळलेला मान्सून 25 जून ते 2 जुलैपर्यंत धो धो कोसळण्याचा अंदाज,मुंबई आणि ठाणे परिसरासाठी मेघगर्जनेसह ‘यलो अलर्ट’ https://tinyurl.com/4bhysvz6 पुण्यातही मुसळधार, कोकणात पावसाची संततधार; साताऱ्यातही बरसला, बळीराजाला दिलासा, उकाड्यापासून नागरिकांची सुटका https://tinyurl.com/24ru83wu
2. शिवसेना ठाकरे गट ओमराजे निंबाळकरांचं मन वळवण्याची शक्यता; आमदार वरुण सरदेसाई आणि कैलास पाटलांनी मध्यरात्री पुण्यातील घरी भेट घेतली, म्हणाले, निकालानंतर परिवाराची विचारपूस करायला म्हणून आलो होतो https://tinyurl.com/4f5t5rfp ओमराजेंना परत आणण्यासाठी ठाकरे गटाचे युद्धपातळीवर प्रयत्न, संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या घरी पोहोचले; ऑपरेशन टायगरवर चर्चा झाल्याची शक्यता, घडामोडींना वेग https://tinyurl.com/45sjjbyu
3. ठाकरेंचा फुटलेला खासदार पहिल्यांदाच मीडियासमोर; हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर म्हणाले, मी दुसरं कुठेही गेलो नाही, शिवसेनेतून शिवसेनेतच गेलो, विचारधारा बदलली नाही https://tinyurl.com/5h56rjax मी तीन दिवसांपूर्वी तुमच्यासाठी चांगला होतो, मग लगेच वाईट झालो का?; ओमराजे भावुक, एबीपी माझावर भरभरुन बोलले, कार्यकर्त्यांशी चर्चा करुन राजकीय भूमिका ठरवणार https://tinyurl.com/wjhk7n54
4. इकडे ओमराजेंनी सस्पेन्स तयार केला, तिकडे संजय दिना पाटलांची लेकही मातोश्रीवर पोहोचली; राजूल पाटील म्हणाल्या, मी ठाकरेंसोबतच, ‘ऑपरेशन टायगर’मध्ये सर्वात मोठा ट्विस्ट https://tinyurl.com/4a4cxjte ओमदादा, धाराशिव नाही तर महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांची भावना तुम्ही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहावं; उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी यांची साद https://tinyurl.com/3pepjry6
5. एकनाथ शिंदे ही अमित शाहांची ‘टेस्ट ट्यूब बेबी’, तुम्ही सुप्रीम कोर्टाचे प्रमुख झालेत का? केंद्रीय गृहमंत्र्यांच्या शिवसेनेसंदर्भातील विधानाचा संजय राऊतांकडून खरपूस समाचार https://tinyurl.com/3xrra6x7 Y+ सुरक्षा घेतली याचा अर्थ लोकांचा तुमच्यावर राग, ओमराजे कसा भेदणार हा चक्रव्यूह? सुषमा अंधारेंचा सवाल https://tinyurl.com/2s3m7sw9
6. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला ठाकरे गटाला अखेर ऑपरेशन टायगरचा पुरावा देणार; फुटीर खासदारांच्या गटाचा लवकरच फोटो प्रसिद्ध होणार, दिल्लीत घडामोडींना वेग https://tinyurl.com/msjv76m5 उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंनी दोन पावले मागे यावे, शिवसेना एकच व्हावी; ‘ऑपरेशन टायगर’च्या घडामोडीत बच्चू कडूंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या https://tinyurl.com/534d86a6
7. महायुती सरकारच्या चहापानावर महाविकास आघाडीचा बहिष्कार; विधिमंडळ अधिवेशनापूर्वी 13 मुद्द्यांवरून मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र https://tinyurl.com/4ndc37mj शक्तीपीठ बोकांडी मारत आहेत, 56 टक्के दिल्याशिवाय बिल मिळेना, गृह खात्याचा कारभार बघितला; सतेज पाटील आणि जयंत पाटलांचा महायुती सरकावर थेट हल्लाबोल https://tinyurl.com/39kx4dks
8. एआय वापरुन मुलीसोबतचे माझे खोटे फोटो तयार केले, तिला वडील नाहीत, तिच्या लग्नाची जबाबदारी माझ्यावर; गिरीश महाजनांचे स्पष्टीकरण
https://tinyurl.com/errzxt2n साताऱ्यात वाहतूक पोलिसाने ट्रॅव्हल्स थांबवली अन् आतलं दृश्य पाहून अधिकारीही चक्रावले; वाहनात 150 किलो चांदी, 40 लाखांची रोकड https://tinyurl.com/bde5a6vv
9. राज्यभरात पोलिस बंदोबस्तात ‘नीट’ परीक्षा; मुंबईत अवघ्या दोन मिनिटांच्या उशिराने विद्यार्थ्यांचे वर्ष वाया, परीक्षेला बसू न दिल्याने दोघांना रडू कोसळले https://tinyurl.com/msxxze6f तामिळनाडूत सी-फूड निर्यात कारखान्यात अमोनिया वायूची गळती; अवघ्या पंचविशीतील 7 महिलांचा तडफडून मृत्यू; 65 हून अधिक जखमी, 9 जण व्हेंटिलेटरवर https://tinyurl.com/3jd2cx7w
10. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; शतक ठोकलेला यशस्वी जैस्वाल संघाबाहेर, 15 खेळाडूंचा Squad जाहीर https://tinyurl.com/2a97cdse हे काय IPL नाही.. म्हणणाऱ्या श्रीलंकन खेळाडूंना वैभव सूर्यवंशीने दाखवले भरदिवसा तारे; 29 चेंडूंच्या झंझावाती खेळीत 94 धावा https://tinyurl.com/4hkch3kp
*एबीपी माझा स्पेशल*
1 जुलैपासून रेल्वेच्या नियमांमध्ये बदल होणार? 250 ते 10000 रुपयांचा दंड आकारला जाणार, जाणून घ्या सविस्तर माहिती
https://tinyurl.com/ywwwtnjk
इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप! दहा वर्षात पाचव्या पंतप्रधानांचा राजीनामा पडणार; स्वपक्षातील 100 हून अधिक खासदार विरोधात https://tinyurl.com/5dw26465
*एबीपी माझा Whatsapp Channel*
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?
Comments are closed.