झोपण्याच्या विचित्र सवयी असलेले प्राणी
माणसांना झोपण्यासाठी मऊ गादी आणि उशी लागते, पण प्राण्यांच्या जगात मात्र झोपण्याचे नियम पूर्णपणे वेगळे आहेत. प्राण्यांच्या विश्वात असे काही विचित्र जीव आहेत, ज्यांच्या झोपण्याच्या सवयी वाचून तुम्ही थक्क व्हाल. कोणी पाण्यात पोहत झोपतं, कोणी एका पायावर उभं राहून, तर कोणी चक्क हवेत उडतानाच झोपतं. प्राण्यांच्या जगातल्या या अनोख्या प्राण्यांविषयी जाणून घेऊयात. animal weird sleeping habits








हेही वाचा – भारतीय घरात ‘पाहुणे येणार’ म्हटलं की सुरू होणाऱ्या 10 गोष्टी
Comments are closed.