रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी शिकण्यासाठी महिनाभर मुदतवाढ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमराठी रिक्षा, टॅक्सीचालक तसेच ओला, उबेरसारख्या प्रवाशी वाहनांच्या चालकांना 15 ऑगस्टपर्यंत मराठी शिकण्याची मुदत सरकारने दिली होती. ती मुदत आणखी एक महिन्याने वाढवण्यात आली आहे. मुदवाढीदरम्यानही त्यांनी मराठी न शिकल्यास परवाना निलंबित करण्याची कारवाई तातडीने सुरू केली जाणार आहे.

Comments are closed.