दिल्लीत हरित आणि सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी 200 नवीन इलेक्ट्रिक बसेस लाँच केल्या
नवी दिल्ली, १९ ऑगस्ट. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत हरित आणि सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी बुधवारी 200 नवीन इलेक्ट्रिक बसेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. दिल्लीचे नायब राज्यपाल तरनजीत सिंग संधू आणि मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्ली विद्यापीठ क्रीडा संकुलातून या बसेसना हिरवा झेंडा दाखवला. यासह, राजधानीत (…)
Comments are closed.