सौरभ गांगुलीबरोबरच्या वादावर रवी शास्त्री यांचा खुलासा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्राr आणि सौरभ गांगुली यांच्यात विस्तवही जात नसल्याचे सर्वांनी पाहिले आहे. पण या दोघांमध्ये नेमका वाद कसा निर्माण झाला याचा खुलासा रवी शास्त्राr यांनी केला आहे. रवी शास्त्राr म्हणाले की, जेव्हा हिंदुस्थानच्या प्रशिक्षकपदासाठी माझी मुलाखत घेण्यात आली तेव्हा सौरभ गांगुली तिथे नव्हता. माझ्यासाठी हा मोठा अपमान होता. कारण प्रशिक्षक निवडण्याच्या समितीमध्ये गांगुली होता. त्यावेळी माझ्याऐवजी अनिल पुंबळेची प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आणि मला डावलण्यात आले.

Comments are closed.