नालासोपाऱ्यात अग्नीतांडव! १४ मजली इमारतीला भीषण आग, दोन महिलांचा होरपळून मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नालासोपाऱ्यातील अचोळे परिसरातील इंपिरियल हाईट्स या १४ मजली इमारतीला मंगळवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या आगीत दोन महिलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आगीमुळे इमारतीतील चार मजल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.