दिल्ली कॅपिटल्सच्या कोचिंग स्टाफमध्ये अमित मिश्रा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

माजी फिरकी गोलंदाज अमित मिश्रा दिल्ली कॅपिटल्सच्या कोचिंग स्टाफमध्ये परतला आहे. तो सौरव गांगुलीच्या कोचिंग टीममध्ये सामील झाला आहे. आगामी हंगामात आपली कामगिरी सुधारण्यासाठी दिल्लीने आपल्या कोचिंग स्टाफमध्ये अनेक बदल केले आहेत. या वर्षी गांगुलीची नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियक्ती करण्यात आली आहे. युवराज सिंगची सहाय्यक आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्ली संघ आगामी हंगामात आपला आयपीएल ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याची आशा बाळगेल. दिल्ली संघाने आजपर्यंत आयपीएलचे विजेतेपद जिंकलेले नाही. त्यामुळे आयपीएल 2027 मध्ये हा दुष्काळ संपवण्याची त्यांना आशा असेल.

Comments are closed.