संविधान दिनी झुरळांची नागपुरात रॅली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

लोकशाहीच्या संरक्षणासाठी आणि निवडणूक आयुक्तांना हटवण्याच्या मागणीसाठी संविधानदिनी, 26 नोव्हेंबर रोजी नागपुरात भव्य रॅलीचे आयोजित करण्यात आले आहे. या रॅलीत आपण सहभागी होणार असल्याची माहिती कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी दिली.

Comments are closed.