ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 एप्रिल 2026 | शुक्रवार

1. रूपाली चाकणकरांचे भोंदू अशोक खरातला 177 कॉल्स, अंजली दमानियांनी कॉल रेकॉर्ड्स काढले; काही मंत्र्यांचीही नावं घेतली https://tinyurl.com/mswxxr2c अशोक खरातला ‘सिद्धपुरुष’ पदवी, आत्मचरित्रात तब्बल 13 पानांची जागा देणारे नामकर्ण आवारेंच्या अडचणी वाढल्या; शिर्डी पोलिसांकडून कसून चौकशी https://tinyurl.com/kjk5skjz

2. अशोक खरातची पत्नी कल्पना खरातविरोधात लूकाऊट नोटीस, माहेरी जाऊन तिच्या भावाचीही चौकशी; आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती तपासातून पुढे https://tinyurl.com/s8f8vnjf भोंदू अशोक खरातच्या लग्नाचा किस्सा; हळदीवेळी शर्टच काढत नव्हता, ग्रामस्थांनी सांगितलं हादरवणारं कारण, म्हणाले, त्याच्या अंगावर वार होते https://tinyurl.com/7uvnjf9b

3. अशोक खरातने उभारलेल्या ईशान्येश्वर मंदिराच्या जमिनीबाबत धक्कादायक माहिती; एका तरुण मुलीचा मृत्यू, तिच्या कुटुंबियांना भीती दाखवून लुटली जागा https://tinyurl.com/ymu82zfz ऑफिसमधून टॅब चोरला, तब्बल 200 नको ‘ते’ व्हिडीओ, अशोक खरात प्रकरण ताजं असतानाच नाशिकमध्ये 12 लाखांच्या खंडणीचा नवा प्रकार; चार जणांना सिनेस्टाईल बेड्या https://tinyurl.com/ymu82zfz

4. अशोक खरातचे एकनाथ शिंदेंनाही कॉल, उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, खरातसारखी वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका
https://tinyurl.com/mryrcmpm गोकुळच्या निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जाऊ, मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, अदृश्य शक्तीबद्दल बोलणाऱ्यांचं माहिती नाही https://tinyurl.com/55kccrsu

5. शरद पवारांचा पक्ष निवडणूक लढणार नाही; बारामती, राहुरीच्या पोटनिवडणुकीवर संजय राऊत म्हणाले, जर कोणी इतर लढत असतील तर त्यांना आपण विरोध करता कामा नये https://tinyurl.com/y22u4ce7 माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून तणाव; स्थानिक आमदार, नेत्यांच्या मध्यस्थीने वाद मिटवण्याचा प्रयत्न https://tinyurl.com/2tscyz9u

6. रामदास स्वामी शिवरायांचे गुरु, बाबासाहेबांवर ‘मनाच्या श्लोक’चा प्रभाव; महापालिकेच्या शाळेतील मनाचे श्लोक सक्तीबाबात किशोरी पेडणेकरांनी दिली महापुरुषांची उदाहरणे, नंतर माफीनामा https://tinyurl.com/w4wyuf97 खासदार संजय राऊतांचा दिलदारपणा, जळगावात 8 हजार रुपयांना खरेदी केली बैलजोडी प्रतिकृती, शिल्पकार भावुक, मानले आभार https://tinyurl.com/2zpc5n3n

7. साताऱ्यातील फलटण महिला डॉक्टर मृ्त्यू प्रकरणात मोठी अपडेट, PSI गोपाळ बदनेला जामीन मंजूर, पाच महिन्यांनंतर कारागृहाबाहेर
https://tinyurl.com/n33xwaa8 तुरुंगातून बाहेर येताच खोक्या उर्फ सतीश भोसलेने सगळं सांगितलं; घरातील सापडलेलं मांस आणि हेलिकॉप्टरमधील एन्ट्रीबाबत दिली माहिती, सुरेश धस यांना विनाकारण लक्ष्य केल्याची प्रतिक्रिया https://tinyurl.com/5n73hy7k

8. पुण्यात तब्बल 130 वर्षांनंतर विक्रमी पावसाची नोंद; एप्रिल महिन्यात एका दिवसात झाला सर्वाधिक पाऊस, 65 मिलिमीटरची नोंद
https://tinyurl.com/ycyk3k97 पुण्यात पावसामुळे झाड कोसळून फूल विक्रेत्या महिलेचा करुण अंत, 20 वर्षांपासून सावली देणारं झाडचं काळ बनून आलं! https://tinyurl.com/wc9d6s7f

9. राज्यात अवकाळीचा कहर! साताऱ्यात गारांच्या तडाख्यानं सोलर पॅनल्स फुटले, करच्या काचांना तडे; बळीराजा दुहेरी संकटात, विदर्भ-मराठवाड्यालाही पावसानं झोडपलं https://tinyurl.com/3cuevv2v द्राक्ष बागच नाही, आमची सगळी स्वप्न झोपली; अवकाळीने तरुण शेतकऱ्याचं मोठं नुकसान, आजीच्या डोळ्यात पाणी https://tinyurl.com/2h9ek6up

10. माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न, पण मी हरलेलो नाही! राघव चड्डा यांची ‘आप’मधील फेरबदलानंतर पहिली प्रतिक्रिया, पक्षाला दिला घरचा आहेर
https://tinyurl.com/mvedrsrd “जो डर गया, समझो मर गया” आम्ही डोळ्यात डोळे घालून सरकारला भिडत असताना, केजरीवाल जेलमध्ये असताना देशाबाहेर लपला होता, तुम्ही मोदी भाजपला एक प्रश्न विचारला नाही; आपने राघव चड्ढांची ‘साॅफ्ट’ कुंडली बाहेर काढली https://tinyurl.com/bdd5p5rb

*एबीपी माझा स्पेशल*

आई राजा उदो उदोचा जयघोष….येडाईच्या पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, लाखो भाविकांचा जनसागर लोटला
https://tinyurl.com/tnzjarc9

व्यवसायाने CA, बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न, रिचार्जपासून फूड डिलिव्हरीपर्यंत, सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारे राघव चड्डा कोण?
https://tinyurl.com/45hzxpsk

सीमा हैदरने सहाव्या मुलाचं केले थाटात नामकरण; पाकिस्तानला डिवचणारं नाव ‘भारत’ ठेवलं; म्हणाली, हिंदू असल्याचा सार्थ अभिमान
https://tinyurl.com/557vrfx2

*एबीपी माझा Whatsapp Channel*
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658

आणखी वाचा

Comments are closed.