ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2025 | सोमवार

1. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल होताच मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा सोपवला, दोन सहकाऱ्यांकडून राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला! https://tinyurl.com/esbsn9wm मी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारलाय, त्यांना पदमुक्त केलंय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांना दिली माहिती https://tinyurl.com/32d3ed8z

2. धनंजय मुडेंच्या राजीनाम्याची माहिती मुख्यमंत्र्‍यांनी सभागृहाला दिली नाही, देवेंद्र फडणवीसांवर हक्कभंग आणणार; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर नाना पटोले संतप्त https://tinyurl.com/22 एचवायपीडी 7 एच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून विरोधकांच्या आक्रमक प्रतिक्रिया, धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी, तर सरकार बरखास्तीसह विविध मागण्या https://tinyurl.com/4k6at6vk

3. धनंजय मुंडेंना आमदारकीसकट मंत्रिपदावरून उचलून फेका, 302 दाखल करा, देशमुख कुटुंबियांना भेटताच मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा; म्हणाले, संतोष भैय्यांचा बदला होणार https://tinyurl.com/392r98yd मनोज जरांगे पाटलांना दारात पाहून धनंजय देशमुखांनी हंबरडा फोडला, गळ्यात पडून लहान लेकरासारखं रडले https://tinyurl.com/evmwzfa3

4. धनंजय मुंडेंना मंत्रिपदच द्यायला नको होतं, राजीनामा आधीच द्यायला हवा होता; पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/w4e7pdzz वाल्मिक अण्णांशिवाय धनंजय मुंडेंचं पान हलत नाही असं पंकजाताई म्हणाल्या होत्या, मग संतोष देशमुखांच्या खुनाचं पान परस्पर कसं हललं? सुरेश धसांचा सवाल https://tinyurl.com/b2tstsnj ‘कृष्णा आंधळे जिवंत नाही, त्याची हत्या झाली’, जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा, व्हायरल फोटोवर म्हणाले, त्या दोन मुलांना आयुष्यभर काय वाटेल? https://tinyurl.com/4w3nw2cw

5. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी पक्षातील इतर नेत्यांना लाभ होण्याची शक्यता; भुजबळांच्या गळ्यात मंत्रि‍पदाची माळ पडण्याची चिन्हं, आणखी 3 नेत्यांच्या नावाचीही चर्चा https://tinyurl.com/4b5hzkux धनंजय मुंडेंचा राजीनामा, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचंही ठरलं; ठाण्यातून रान पेटवणार, आरोपींच्या फाशीची मागणी करत राज्यभर आंदोलन करणार https://tinyurl.com/57wt724e

6. माझ्याविरुद्ध जे बोललेत त्यांना धडा शिकवेन, धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर अंजली दमानियांचा संताप, म्हणाल्या, बघू आपण, शिकवा धडा https://tinyurl.com/2wzcrmbs आरोपींनी केलेली ती लघवी संतोष देशमुखांच्या तोंडावर नाही, शासन प्रशासनाच्या कारभारावर; करुणा शर्मांचा हल्लाबोल https://tinyurl.com/bddmvfkb

7. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांच्या नावावर शिक्कामोर्तब; अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र सोपवलं, तर विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस करणार दावा https://tinyurl.com/4S4SA3F7 खोट्या कागदपत्रांच्या आधारे चक्क माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची 26 एकर जमीन हडपली; न्यायालयाकडून जमीन परत देण्याचे मंत्री जयकुमार रावल यांना आदेश; माजी आमदार अनिल गोटेंची माहिती https://tinyurl.com/mrx3e5yn

8. औरंगजेबाची औलाद, देशद्रोही कृत्य म्हणत अधिवेशनात अबू आझमींच्या वक्तव्यावरून सभागृहात मोठा गदारोळ; दिवसभरासाठी कामकाज तहकूब https://tinyurl.com/3a2das5r अबू आझमीसारख्या माणसाला औरंगजेबाच्या कबरीच्या बाजूला झोपवलं पाहिजे; मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/n6ssctuw माझ्या शब्दांचा विपर्यास केला, तरीही माझे शब्द आणि विधान मागे घेतो; औरंगजेब उत्तम प्रशासक असल्याचं वक्तव्य अबू आझमींकडून मागे https://tinyurl.com/yfu2fz4s

9. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे स्त्रीलंपट, तृतीय पंथीयांशीही ठेवायचा संबंध! इतरही कारनामे समोर, पोलिसांना फिरकी देण्याचा केला प्रयत्न पण जाळ्यात अडकला https://tinyurl.com/3kfa98w6 रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात ST बसचा भीषण अपघात, पुण्याच्या दिशेहून येणाऱ्या कारचा चेंदामेंदा; कारमधील 2 ठार 3 जखमी https://tinyurl.com/3f2wthxm

10. चॅम्पियन ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचे भारतासमोर 265 धावांचे आव्हान; कर्णधार स्मिथ आणि अॅलेक्स कॅरीच्या अर्धशतकांनी टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं https://tinyurl.com/ysrsc6s3 शुभमन गिलच्या सेलिब्रेशनवरून भर मैदानात वाद, ट्रॅव्हिस हेडचा झेल पकडताच अम्पायरला खेळाडूंची कृती खटकली https://tinyurl.com/2fux4my9

*एबीपी माझा स्पेशल*

संतोष देशमुख हत्याप्रकरणाशी धनंजय मुंडेंचा संबंध नाही, नैतिकतेतून त्यांचा राजीनामा; राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत पत्रक जारी! https://tinyurl.com/bdfbu7hx

वाघाच्या डोळ्यात डोळं घालून पाहिलं, बछड्यांना दूध पाजलं; वनतारा वाईल्डलाईफमधील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो
https://tinyurl.com/y4dy5xwx

रावाचा रंक कसा झाला? बलाढ्य धनंजय मुंडेंना ‘या’ आरोपांमुळे राजीनामा द्यावा लागला, पाहा A टू Z माहिती
https://tinyurl.com/mr2cjskm

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029VA9DQ2U6BUMTURB4GM0W*

अधिक पाहा..

Comments are closed.