ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2026 | शुक्रवार
1. लॉकडाऊन लागणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट; म्हणाले, तशा अफवा परसणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई, पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रूपयांची कपात झाल्याचीही दिली माहिती https://tinyurl.com/3m3eate9 देशात पेट्रोल,डिझेल एलपीजी साठा मुबलक, 60 दिवसांचा इंधन साठा शिल्लक; केंद्र सरकारने इंधन केंद्रांवरील सगळी माहिती दिली https://tinyurl.com/mutrxpkn
2. महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातची केली HIV टेस्ट निगेटिव्ह;आरोपीला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी https://tinyurl.com/3j87dn5u अशोक खरात प्रकरणी अभिनेत्री ममता कुलकर्णी पीडित महिलांवरच भडकली; म्हणाली, ‘त्याच्याकडे गेलेल्या महिलांनाही जाब विचारा’ https://tinyurl.com/yy3hbcpd
3. शक्तिवर्धक गोळ्या खाऊन अशोक खरातला अर्धांग वायूचा आलेला झटका; एका हाताची हालचाल मर्यादित, भुवईत बदल, तपासात नवीन खुलासा https://tinyurl.com/57n8f3rm अशोक खरातच्या जाळ्यात अनेक बडे मासे, SIT च्या हेल्पलाईनवर तक्रारींचा ओघ; नाशिक आणि आसपासच्या जिल्ह्यातील अनेक बडे राजकीय नेते आणि सेलिब्रिटी अडकल्याची माहिती https://tinyurl.com/ynrxb8x2
4. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळांना राष्ट्रवादी पक्षाकडून अभय, राजीनामा घेण्यात येणार नसल्याची सूत्रांची माहिती; मुख्यमंत्री म्हणाले, व्हिडिओची सत्यता पडताळावी लागेल https://tinyurl.com/bdhjv22z लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; आदिती तटकरेंनी पोस्ट करत दिली माहिती https://tinyurl.com/mt33mc22
5. सुषमा अंधारेंनी नाशिकमध्ये पोलीस आयुक्तांची भेट घेतली; पत्रकार परिषदेत दीपक केसरकर, रुपाली चाकणकरांचा फोटो अल्बमच उघडला, खरातसोबतचे हादरवणारे फोटो दाखवले https://tinyurl.com/364d6kax सुनील तटकर यांच्यासोबत गुंतवणूक करणारे चौधरी, चाकणकर यांच्यासोबतही भागीदारी; म्हणा, A=B=C या नात्याला काय म्हणतात? https://tinyurl.com/4ydskwc8
6. ‘मी शंकराचा अवतार, तू माझी पार्वती’ असे म्हणत महिलेवर अत्याचार करणारा वसईचा भोंदूबाबा फरार, पोलिसांची 4 पथके रवाना
https://tinyurl.com/365x7vy3 भारतीय तरुणांना परदेशात विकणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश; मुख्य सूत्रधार ‘कृष’ला मुंबईतून अटक https://tinyurl.com/3hvnzdv6
7. गोपीनाथ मुंडे हे नाव जगाला विसरु देणार नाही, ही शपथ मी चितेवर खाल्लीय; पंकजा मुंडेंचं भावुक विधान, म्हणाल्या, ‘माझ्या कातड्याचे जोडे केले तरी फेड होणार नाही’ https://tinyurl.com/2ua9warw जन्माला आलो तसं माझ्या पाठी संघर्ष, मी जन्मला आलो 4 महिने डोळेच उघडले नाहीत; धनंजय मुंडेंचं भावनिक भाषण https://tinyurl.com/3hhtb2u3
8. ‘पुढील निवडणुकीत खासदार असणार की माहीत नाही, कारण महिला आरक्षणामुळे गणित बदलणार’; काँग्रेसला पाठिंबा दिलेले सांगलीचे खासदार विशाल पाटील मतदारसंघाबाबत बोलले
https://tinyurl.com/4839mtvd शिवरायांबद्दल अपशब्द काढणाऱ्या नगरसेवक श्रीपाद छिंदमला सभागृहातून हाकललं; बोलू न देण्याचा इतर नगरसेवकांचा पवित्रा, अहिल्यानगर मनपा सभेत गोंधळ https://tinyurl.com/5eahdj7a
९. सांगलीतील धक्कादायक घटना, चोरीच्या संशयावरून बापानेच दोन लेकींना रात्रभर उलटं टांगलं; 10 वर्षीय चिमुरडीचा तडफडून जीव गेला, नातीसाठी धावलेल्या आजोबावर कोयत्याने हल्ला https://tinyurl.com/58dxzpj6 बायकोला मार मार मारलं, मग गाडीखाली झोपवून अंगावरुन फिरवली, फिरायला गेलेल्या बारामतीमधील दाम्पत्याच्या वादाने टोक गाठलं; कर्नाटकातील हादरवणारी घटना https://tinyurl.com/ynsfr4as
10. मुंबईच्या पोरांचा रुबाब यंदाही दिसणार, 29 मार्चला मुंबई इंडियन्स vs सीएसके हाय-व्होल्टेज मॅच! Mumbai Indians च्या IPL 2026 सामन्याचं संपूर्ण वेळापत्रक https://tinyurl.com/3dbkmt32 पुढील सहा महिन्यात 9 वनडे, 8टी-20, 5 कसोटी.. BCCI कडून टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर, विराट कोहली-रोहित शर्माही मैदानावर दिसणार https://tinyurl.com/46sc6sy2
*एबीपी माझा स्पेशल*
लॉकडाऊनच्या अफवा पसरवू नका, लॉकडाऊनचा कोणताही विचार नाही, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरीचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/3m5dm9zy
पहिल्या 5 मिनिटांत सगळं अचूक कसं सांगायचा?, अशोक खरात वापरायचा कोल्ड रिडिंग व हॉट रिडिंग तंत्र, हादरवणारी माहिती
https://tinyurl.com/4zhau8vz
*एबीपी माझा Whatsapp Channel*
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658
आणखी वाचा
Comments are closed.