ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | मंगळवार

1. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, आमदार सचिन अहिर यांचा शिंदेंच्या शिवसेनेकडून उपसभापती पदासाठी अर्ज!
https://tinyurl.com/fjfthmea तुम्हाला सगळं तर दिलं, आता, तुमच्या आरत्याच करायच्या का? सचिन अहिरांच्या पक्षप्रवेशानंतर आदित्य ठाकरें संतापले, म्हणाले, वरळी हा शिवसेनेचा गड https://tinyurl.com/56tpwkba 

2. सहा खासदारांच्या मतदारसंघात फिरुन आल्यानंतर उद्धव ठाकरेंचं वेलकम करण्यासाठी सचिन अहिर; एकनाथ शिंदेंचा टोला, म्हणाले, मी सगळं फुलप्रूफ करतो https://tinyurl.com/555kk2h4  विधीमंडळांच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष, सभापती-उपसभापतींना पक्षांतर बंदी कायदा लागू नाही,  पक्षांतर बंदी कायद्यातील परिच्छेद पाचचं सचिन अहिरांना संरक्षण, तर अहिर एकत्र शिवसेनेतूनच निवडून आल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा https://tinyurl.com/555kk2h4  

3. जेव्हा पक्षातून नेते जातात तेव्हाच त्यांना स्वार्थी ठरवता; सचिन अहिरांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार, वरळीतून लढण्याबाबत म्हणाले, एकनाथ शिंदे जी जबाबदारी देतील ती पार पाडणार https://tinyurl.com/vz89zwy9 सचिन अहिर यांनी संजय राऊत यांची कवी सुरेश भट्ट यांची ओळ फोडली; तो म्हणाला, "आम्ही चार किरणांचीही आस का धरावी? जे कधीच नव्हते आमचे त्याची वाट का पहावी?" https://tinyurl.com/3av2ax8f 

4. ठाकरेंच्या शिवसेनेनंतर आता शरद पवारांच्या पक्षात राजकीय भूकंपाचे संकेत, दोन गट पडल्याने पक्षप्रमुखांचे टेन्शन वाढलं
https://tinyurl.com/4tkz5xba देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर राहणार की नाही? एकनाथ शिंदेंनी रहस्यमय वातावरण तयार केलंय; संजय राऊतांचा खळबळजनक दावा https://tinyurl.com/5ah79p8k 

5. जे शरद पवारांचे होऊ शकले नाहीत, ते ठाकरेंचे कसे होतील, सचिन अहिरांबाबत पक्ष नेतृत्त्वाने आत्मपरीक्षण करायला हवं होतं, आमदार सुनील शिंदेंचा हल्लाबोल https://youtu.be/de3JSEumEjY?si=BOfwUmwAESTHFc6V  रात्री सोबत गप्पा, सकाळी 11.30 वाजता इंग्रजीत मेसेज केला; अंबादास दानवेंनी सांगितला सचिन अहिरांचा ‘दे धक्का’, म्हणाले, त्यांच्या जाण्याने काही फरक पडणार नाही https://tinyurl.com/mkzwtfk4 

6. मुंबईतील चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना; शाळकरी मुलांच्या बसवर झाड कोसळलं, एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू, 10 जण जखमी, 4 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू https://tinyurl.com/3b8s8xk2 मुंबईतील सह नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंटवर तुकाराम मुंढेंची कारवाई; अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होताच परवानेही रद्द करुन टाकले! https://tinyurl.com/43pv8z6j 

7. ‘मंदिरातील पैसे लुटणारे फक्त भक्तांनाच नाही, देवालाही लुटतायत’; अयोध्येतील राम मंदिरातील देणगी घोटाळ्यावर ‘शक्तिमान’ फेम अभिनेता मुकेश खन्ना चिडले https://tinyurl.com/ycxea7br  
 
8. महाराष्ट्र हादरला, जळगावमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार; दोघांनी नको नको ते केलं, इतरांनी व्हिडीओ काढले, 14 जणांना अटक https://tinyurl.com/58mdmrjz ‘बीबी-का-मकबरा’ परिसरात प्रेयसीचा चोरून काढला आक्षेपार्ह व्हिडिओ, तरुणीने बोलणे बंद करताच विकृताने सख्ख्या भावाला पाठवला; छ. संभाजीनगरमधील संतापजनक घटना https://tinyurl.com/mtbv4fye 

9 सिया, चेतन सोडा, आता तपासाचे चक्र साहिल गोयलभोवती फिरवेल; केतन अग्रवाल प्रकरणात भावाची कसून चौकशी केली जाईल https://tinyurl.com/rc65typd  केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर लोहगडावरील तो हॉटस्पॉट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली; प्रशासनाकडून ‘सावधान’तेची सूचना https://tinyurl.com/4f78d4j8 

बंगालच्या उपसागरात पुन्हा 1 कमी दाबाचे क्षेत्र; 3 ते 7 जुलै दरम्यान महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे"https://tinyurl.com/5b3repkz">https://tinyurl.com/5b3repkz  हवामान खात्याकडून मान्सूनबाबत महत्त्वाचा अलर्ट, पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट https://tinyurl.com/yh5dptvn 

*एबीपी माझा स्पेशल*

कोर्टाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली, पण भीमराव कांबळेला प्रत्यक्षात कधी लटकवणार?; अजमल कसाबला 4 वर्षांनी झालेली फाशी
https://tinyurl.com/muyy7x88 

स्वत: आमदार, उपनेते, कामगार सेना अध्यक्ष, मुलीला प्रभाग समिती, भावाला BEST समिती, सचिन अहिरांना ठाकरेसेनेत कोणती पदं? 
https://tinyurl.com/ymr763s5 

*एबीपी माझा Whatsapp चॅनल – https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w* 

Comments are closed.