ABP Majha Top Headlines: ABP Majha टॉप 10 हेडलाईन्स. 5 जून 2026 | शुक्रवार

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जून 2026 | शुक्रवार*

*1*. मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर दाखल, गोव्यात पावसाला सुरुवात, पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून राज्यात दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण https://tinyurl.com/mtawsa3m

*2*. महायुतीकडे बहुमत असताना बिनविरोध कशासाठी? संजय राऊतांचा सवाल,  माघारनाट्यावर 150 कोटी खर्च केल्याचा आरोप https://tinyurl.com/bdsddn47 पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं माघार घेतल्यानं काँग्रेस, ठाकरेंच्या शिवसेनेची नाराजी, पुण्यात मविआबाबत पुनर्विचार करावा, काँग्रेसच्या शहराध्यक्षांचं पक्षश्रेष्ठींना पत्र, तर दोन्ही राष्ट्रवादी आतून एकच, शिवसेनेच्या वसंत मोरेंची टीका https://tinyurl.com/j2dpt2uy अखेर काँग्रेसने कारवाईचा बडगा उगारलाच, पक्षादेश नसताना परस्पर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांवर निलंबनाची कारवाई https://tinyurl.com/zdpebcdf

*3*. दुसऱ्याला संधी मिळू नये म्हणू बाळ माने याने खेळी केली, थापेबाजी करणे हा त्याचा खरा धंदा, कोकण विधानपरिषदेतून माघार घेतल्यानंतर बाळ माने यांच्यावर माजी खासदार विनायक राऊत संतापले https://tinyurl.com/yeytnr56 निवडणूक आली की बाळ माने पाच वर्षांची तडजोड करतो, त्याला सिरियस घेऊ नका, त्याच्यावर विश्वास टाकायची गरज नाही. भाजपचे खासदार नारायण राणे यांची बोचरी टीका https://tinyurl.com/yeytnr56

*4*. माजी खासदार इम्तियाज जलील एसआयटीच्या रडारवर, टीसीएस धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान प्रकरणात चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता https://tinyurl.com/bdcwkf2m झाकीर नाईकचे व्हिडीओ दाखवले, धर्मांतरासाठी इस्लाम अॅप, ऑफिसच्या पँट्रीमध्ये अश्लील चाळे, TCS धर्मांतर प्रकरणील चार्जशीटमधून नवे धक्कादायक खुलासे https://tinyurl.com/3k7f6ds4

*5*. मोहिते पाटलांनी केसानं गळा कापला, जीवन जानकरांचा अर्ज मागे घेतल्यानंतर आमदार उत्तम जानकरांचा आरोप https://tinyurl.com/yc5fp829 उत्तम जानकर यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल, हा आमच्या घरातला विषय, एकत्रित बसवून संपवू, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचं उत्तर https://www.youtube.com/watch?v=0vyl4Fe1iGA

*6*. नीट पेपर फोडणारी मनीषा वाघमारे व्हर्टिगो आजाराने ग्रस्त, तिला जामीन द्या; वकिलांचा युक्तिवाद, न्यायालयाने निर्णय राखून ठेवला https://tinyurl.com/p2mesudc मुलीच्या डॉक्टर बनण्याच्या स्वप्नासाठी मध्य प्रदेशातून नागपुरात आले, पुन्हा नीट परीक्षा देण्याची हिंमत नाही म्हणून विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य https://tinyurl.com/mrmaj3se

*7*. बीड हादरलं, लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांत तलाठ्याने गळ्याला लावला दोर, पत्नीचं अनैतिक संबंध समोर आल्यानंतर धक्कादायक कृत्य https://tinyurl.com/2yexc7f4 सोन्याच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी नातेवाईक महिलेला संपवलं, नंतर मृतदेह दरीत फेकला; रायगड हादरलं https://tinyurl.com/2pv8tj5f

*8*. सलग तिसऱ्यांदा रेपो रेट जैसे थे, आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांची घोषणा, गृहकर्जदारांना दिलासा, गृहकर्जाचा हफ्ता जैसे थे राहणार https://tinyurl.com/ykuu5n4d महागाईचा धोका ते विदेशी गुंतवणूक वाढीचे प्रयत्न, आरबीआयकडून तीन स्पष्ट संदेशhttps://tinyurl.com/yc87epfs

*9*. मी भारतासाठी निघालो, माझे भविष्य संविधानाच्या हाती सोपवतो, कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके अमेरिकेतून भारतासाठी रवाना https://tinyurl.com/5ev6kj6e

*10*. भारताच्या टी 20 संघाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे जाण्याची शक्यता, निवड समितीच्या बैठकीमध्ये सहभागी होणार https://tinyurl.com/scn7pmtt 593 धावा करूनही कुणीच खरेदी केलं नाही, कर्नाटकच्या महाराजा क्रिकेट टी 20 लीगमध्ये केएल राहुलच्या नावावर बोलीच नाही https://tinyurl.com/2j4xvmne

*एबीपी माझा स्पेशल*

जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ? लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी https://tinyurl.com/3nz33k5j

*एबीपी माझा Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*

Comments are closed.