पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पुणे : राज्यात मुंबईनंतर सर्वांच लक्ष लागलेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड (Pune, PCMC) महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील सत्ता समीकरणे लक्षात घेऊन दोन्ही गटांनी जागावाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला निश्चित केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच जाहीर सभेतून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर, दोन्ही राष्ट्रवादीनी ठरवलेल्या फॉर्म्युल्यानुसार राष्ट्रवादी (राष्ट्रवादी) शरद पवार 18 जागांवर उमेदवार उभे करणार असून उर्वरित 110 जागांवर राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्याकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये, केवळ 4 जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला देण्यात आल्याचं दिसून येत आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 32 प्रभागातील 128 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये, प्रभाग क्रमांक 26 मधील उमेदवारांच्या नावांपुढे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार असे लिहले आहे. इतर, उर्वरीत सर्व प्रभागातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे, शरद पवारांच्या राष्ट्रवादी म्हणजेच तुतारी चिन्हावर केवळ 4 उमेदवारच असल्याचे दिसून येते. तर, प्रभाग क्रमांक 13 मध्ये अजित पवारांचे तीनच उमेदवार दिसून येतात. त्यामुळे, अजित पवारांच्या घड्याळ चिन्हावर 123 उमेदवार असल्याचं स्पष्ट होत आहे.
प्रभाग क्रमांक 1 ते 32 (अ,ब,क,ड) सर्व उमेदवारांची नावे (प्रभाग 26 वगळून)
1.विकास नामदेव साने
2.साधना नेताजी काशिद
3.संगिता (नानी) प्रभाकर ताम्हाणे
4.यश दत्तात्रय साने
5.रुपाली परशुराम आल्हाट
6.अश्विनी संतोष जाधव
7.विशाल विलास आहेर
8.वसंत प्रभाकर बोराटे
9.अनुराधा दिपक साळुंके
10.प्रकाश बबन आल्हाट
11.पूनम अमित तापकीर
12.लक्ष्मण सोपान सस्ते
13.प्रतिभा अभिमन्यू दोरकर
14.मंगेश शिवाजी असवले
15.श्रद्धा योगेश अंचलवार
16.चंद्रकांत साहेबराव वाळके
17.भिमाबाई पोपटराव फुगे
18.अमर परशुराम फुगे
19.प्रियांका प्रविण बारसे
20.राहुल बाळासाहेब गवळी
21.वर्षा गणेश बडे
22.सुर्यवंशी निलेश रामू
23.प्रियंका मयुर लांडे
24.संतोष काळूराम लांडे
25.विराज विश्वनाथ लांडे
26.अनुराधा सुशिल लांडे
27अश्विनी निलेश फुगे
28.अमोल मधुकर डोळस
29.सोमा रविंद्र सावळे
30.राजश्री अरविंद गर्गे
31.अश्विनी संजय वाबळे
32.तुषार भिवाजी सहाणे
33.सिध्दार्थ अण्णा बनसोडे
34.वैशाली ज्ञानदेव घोडेकर लोंढे
35.सारिका विशाल मासुळकर
36.राहुल हनुमंतराव भोसले
37.निलीमा रुपेश पवार
38.वर्षा दत्तात्रय भालेराव
39.संदीप श्रीरंग चव्हाण
40.सतिश मधुकर क्षीरसागर
41.मारुती गणपत जाधव
42.मयुरी निलेश साने
43.सत्यभामा संजय नेवाळे
44.नारायण सदाशिव बहिरवाडे
45.शरद वसंत भालेकर
46.चारुलता रितेश सोनावणे
47.सीमा धनंजय भालेकर
48. पंचज दात्रय ब्लेकर
49.तानाजी विठ्ठल खाडे
50.प्रिया प्रसाद कोलते
51.संतोष शामराव कवडे
52.विशाल बाळासाहेब काळभोर
53.विशाली जळेहोल्ड काळभोर
54.अरुणा गणेश लंगोटे
55.प्रमोद प्रभाकर कुटे
56.धनंजय विठ्ठल काळभोर
57.प्रोतमाराणी प्रकाश शिदे
58.सरिता अरुण साने
59. निलेश ज्ञानदेव शिंदे
60.श्रेया अक्षय तरस
61.जयश्री मोरेश्वर भोंडवे
62.आशा तानाजी भोंडवे
63.मोरेश्वर महादू भोंडवे
64.मनिषा राजेश आरसुळ
65.भाऊसाहेब सोपानराव भोईर
66.शोभा तानाजी वाल्हेकर
67.शेखर बबन चिंचवडे
68.पूजा प्रशांत अगज्ञा
69.ज्योती सचिन निंबाळकर
70. अनंत सुभाष को-हाळे
71.अश्विनी गजानन चिंचवडे
72.रिना लहू तोरणे
73.दिपक हिरालाल मेवाणी
74.स्विता धनराज आसवानी
75.काळूराम मारुती पवार
76.जितेंद्र बाबासाहेब ननावरे
77.मनीषा शाम लांडे
78.वर्षा सर्जेराव जगताप
79.योगेशकुमार मंगलसेन बहल
80.निकिता अर्जुन कदम
81.संदीप बाळकृष्ण वाघेरे
82.प्रियांका सुनिल कुदळे
83.हिरनंद उर्फ डब्बू किमतराम स्तुनाई
84.मोनिका नवनाथ नढे
85.उषा दिलीप काळे
86.मच्छिंद्र भाऊसाहेब तापकीर
87.संतोष अंकुश कोकणे
88.मालिका नितीन साकळे
89.विशाल नंदू बारणे
90.योगिता महेश बारणे
91.प्रविण रामचंद्र बारणे
92.संतोष नागु बारणे
93.वर्षा सचिन भोसले
94.माया संतोष बारणे
95.मंगेश मच्छिंद्र बारणे
96.विक्रम भास्कर वाघमारे
97.रेखा राजेश दर्शिले
98.चित्रा संदीप पवार
99.मयुर पांडुरंग कलाटे
100. सुमित रघुनाथ डोळस
101.अश्विनी चंद्र तारकीर
102.अनिता कैलास थोपटे
103.सागर खंडूशेठ कोकणे
104.उमेश गणेश काटे
105.शितल विठ्ठल उर्फ नाना काटे
106.मीनाक्षी अनिल काटे
107.विठ्ठल उर्फ नाना कृष्णाजी काटे
108.कुंदा गौतम डोळस
109.सुनीता दिशांत कोळप
110.राजू रामा लोखंडे
111.तानाजी दत्तात्रय जवळकर
112. राजू विश्वनाथ बनसोडे
113.प्रतिक्षा राजेंद्र लांघी जवळकर
114. स्वाती उर्फ माई चंद्रकांत काटे
115.रोहित सुदाम काटे
116.दिप्ती अंबरनाथ कांबळे
117.राजेंद्र गणपत जगताप
118.उमा शिवाजी पाडुळे
119.अरुण श्रीपती पवार
120.निशा वसंत कांबळे
121.प्रसाद उत्तम शिंदे
122.उज्वला सुनिल ढोरे
123.अतुल अरविद शितोळे
प्रभाग क्रमांक 26
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार
हेही वाचा
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
आणखी वाचा
Comments are closed.