धक्कादायक! अमरावतीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला, घटनास्थळी फॉरेसिकची टीम दाखल
अमरावती बातम्या : अमरावती जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. शिरजगाव कसबापासून जवळ असणाऱ्या पाळा या गावात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. सदर मृतदेह किती महिने जुना आहे, याबद्दल कोणतेही प्रकारची माहिती अद्याप कळालेली नाही. घटनास्थळी फॉरेसिकची टीम याशिवाय वरिष्ठ स्तरातील पोलीस कर्मचारी यांनी भेटी दिल्या आहेत. ही व्यक्ती कोण आहे ओळखू येत नसल्याची माहिती आहे. शिराजगाव कसबा पोलीस अधिकचा तपास करत आहे.
अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ
अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव कसबापासून जवळ असणाऱ्या पाळा गावात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. अद्याप या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. घटनास्थळी फॉरेसिकची टीम दाखल झाली असून तपास सुरु करण्यात आला आहे.
यवतमाळच्या नेर तालुक्यात सहा वर्षीय चिमुकलीटा संशयास्पद मृत्यू, तपासासाठी पुरलेला मृतदेह काढला बाहेर
सांगली जिल्ह्यातील जुन्या दुहेरी खून प्रकरणातील 3 आरोपींना अटक
महत्वाच्या बातम्या:
धक्कादायक! पोलीस कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू, परभणी जिंतूर महामार्गावर सापडला मृतदेह, पोलीस दलात खळबळ
आणखी वाचा
Comments are closed.