चंद्रपुरात गद्दार खासदारांच्या फोटोला जोड्याने बडवले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चंद्रपुरात गद्दार खासदारांविरोधात शिवसैनिकांनी संतप्त निदर्शने केली. या खासदारांच्या फोटोला जोड्याने बडवण्यात आले. युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वाखाली जोडेमारो आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर पावसात झालेल्या या आंदोलनात असंख्य शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते. आंदोलनात युवासेना जिल्हा चिटणीस सुमित अग्रवाल, बाळू भगत, युवासेना उपजिल्हाप्रमुख यशपाल उर्फ बंटी कमटम, उपस्थित होते .

Comments are closed.