सकाळी रिकाम्या पोटी चहाचे पाणी पिण्याचे तोटे आणि फायदे

सकाळच्या सवयी: चहा वि पाणी

अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते, तर काही लोक सकाळी उठल्याबरोबर पाणी पितात. या सवयींचा आरोग्यावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो.

सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने गॅस तयार होतो, जो आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. हे नुकसान लगेच दिसून येत नाही, परंतु कालांतराने त्याचे परिणाम जाणवू लागतात.

जेव्हा तुम्ही सकाळी पाणी पितात तेव्हा ते पोटातील ॲसिड संतुलित करते, ज्यामुळे पोटाला इजा होत नाही. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे जास्त फायदेशीर ठरते.

Comments are closed.