CWC 2026 – मीराबाई चानूची सोनेरी कामगिरी; कॉमनवेल्थ गेम्समध्ये देशासाठी जिंकले पहिले सुवर्ण पदक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने 2026 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिलांच्या 48 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावून इतिहास रचत सुवर्णपदकांची हॅट्रिक पूर्ण केली आहे. स्नैच राउंडमध्ये आपल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रयत्नात अनुक्रमे 82 किलो आणि 85 किलो वजन उचलून नवीन विक्रम प्रस्थापित करणाऱ्या चानूने, क्लीन अँड जर्क राउंडमध्ये सुरुवातीच्या अपयशानंतर जबरदस्त कमबॅक करत 105 किलो भार यशस्वीपणे उचलला आणि हिंदुस्थानसाठी या ऐतिहासिक विजयाची नोंद केली.

Comments are closed.