मुंबई महापालिकेच्या ठेवी विकासकामांसाठीच वापरणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुनरुच्चार

आयडियाज ऑफ इंडिया 2026 मध्ये देवेंद्र फडणवीस मुंबई : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प (BMC Budget 2026) नुकताच सादर झालाय. या बजेटमधील (Budget 2026) सर्वात मोठी घडामोड म्हणजे मुंबई महापालिकेत (BMC Budget 2026) सत्तापालट झाल्यानंतर आता महापालिका प्रशासनाने (Mumbai Mahanagar Palika Budget Session) मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिका ठेवी मोडण्याचा तयारीत आहे. या ठेवी शहराचा वेगवेगळ्या प्रकल्पासाठी वापरणार असल्याचं अर्थसंकल्पात स्पष्ट झालं आहे. या मुद्द्यावर बोट ठेवत विरोधकांकडून या निर्णयाचा जोरदार विरोध करा करण्यात आला असून टीकाहे करण्यात आली आहे. अशातच या एकंदरीत निर्णयावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस) यांनी भाष्य करत मुंबई महापालिकेच्या ठेवी विकासकामांसाठी वापरणार असल्याचाही पुनरुच्चार केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एबीपी माझाच्या आयडियाज ऑफ इंडिया कार्यक्रमात सहभागी होत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. Mumbai Mahanagar Palika Budget Session

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? (आयडियाज ऑफ इंडिया 2026 मध्ये देवेंद्र फडणवीस)

ठेवीमध्ये सर्वसामान्यांनाचा पैसे आहे. त्यामुळे नुसत्या ठेवी ठेवून मुंबईचा विकास होणार नाही. या ठेवींवर मिळणारं व्याज ४% आहे आणि सध्याचा महागाई दर (Inflation Rate) 7% आहे. म्हणजे आपण त्या पैशांचं किंमतहे कमी करतोय. या पैसे मुंबईकर जनतेचा पैसे आहे. त्यामुळे तर पैसे नसता निराकरण ठेवटी करून करणार काय? पुढं बोलायचं झालं तर ज्यावेळी देशभरात metrochan काम प्रारंभ करण्यात आलं त्यावेळी त्या सर्व महापालिकांनी 20% महापालिकेचा निधी देण्याची संमती दर्शवली. फक्त देशातील सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या मुंबई महानगरनगरपालिकानाही करू शकत नाहीनाही दाखवालं. उद्धव ठाकरे यांनी एक पैसाही देणार नसल्याचे म्हटलं. त्यावेळी आम्ही मीमीआरडी कडून कर्ज उभं केलं. अशावेळी एक गोष्ट लक्ष्यात घेतली पाहिजे मुंबई मेट्रोसाठी आम्हीते 11 टाक्यांनी कर्ज घेतलं आणि 4 टक्के व्याज मिळणारा पैसे तसाच महापालिकेत पडून आहे. त्यामुळे ठेवी असणं हेहे महत्वाचं आहे. फक्त ते किती ठेवावं हेही महत्वाचं आहे. शिवाय जेव्हा आपल्याकडे इतके विकसाचे प्रकल्प असताना असा निर्णय घेण्याचं मी सपोर्ट करणार नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

CM Devendra Fadnavis : ‘महाराष्ट्रात फक्त कायद्याचे राज्य आहे’ – मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मीही मराठी आहे आणि मला मराठी असल्याचा अभिमान आहे. मीही मराठी लोकांसाठी बोलतो, पण जर कोणी मराठीबद्दल बोलून भेदभाव केला तर आम्ही ते सहन करणार नाही. अशा गोष्टी येथे सहन केल्या जाणार नाहीत. महाराष्ट्रात फक्त कायद्याचे राज्य असेल. जर कोणी असे केले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आम्ही कारवाई केली आहे आणि नेहमीच करत आलो आहोत.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “मुंबईत राहणाऱ्या इतर भाषिक लोकांना विचारा. भाजप सरकार सत्तेत आल्यापासून तुम्हाला कुठेही भेदभाव दिसतो का? जर एखाद्या लहान माणसाने एखाद्याला कोपऱ्यात थप्पड मारली तर ती राष्ट्रीय बातमी बनते. माध्यमे म्हणतात की बिगर-मराठी लोकांचा पाठलाग केला जात आहे आणि त्यांना मारहाण केली जात आहे. अशी खोटी कहाणी तयार केली जात आहे. हे अजिबात नाही. मुंबईत अशी कोणतीही समस्या नाही आणि आम्ही ती होऊ देणार नाही.”

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.