अफगाणिस्तानात फोट, 6 मुलांचा मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शनिवारी सकाळी एका शाळेजवळ झालेल्या स्फोटात 6 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे, तर 100 जण जखमी झाले आहेत. सकाळी 10 वाजता अंडार सेर परिसरातील शाळेजवळ असलेल्या घरात हा स्फोट झाला. या घरात खाणकाम करणारे लोक राहत होते. त्यांनी तेथे डायनामाइट ठेवले होते. त्याचाच स्फोट झाला. कुनार प्रांत पाकिस्तानच्या सीमेला लागून आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये काबूल येथील शाळेच्या परिसरावर हल्ला केला होता.

Comments are closed.