हिंदुस्थानच्या पुरुष व्हॉलीबॉल संघाने कोरियाला हरवले

हिंदुस्थानच्या पुरुष व्हॉलीबॉल संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी करत दक्षिण कोरियाला 3-1 ने हरवले. पाचव्या ते आठव्या स्थानासाठीच्या या वर्गीकरण सामन्यात हिंदुस्थानने सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व कायम ठेवले.

हिंदुस्थानी संघाने पहिले दोन सेट 25-16 आणि 25-20 असे जिंकून आपले वर्चस्व प्रस्थापित केले. तथापि, त्यानंतर कोरियाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला आणि तिसरा सेट 25-23 असा जिंकला. चौथ्या सेटमध्ये दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली, परंतु हिंदुस्थानच्या खेळाडूंनी दबावाखाली आपला संयम राखला आणि चौथा सेट 25-23 असा जिंकून 3-1 असा विजय निश्चित केला.

आशियाई क्रीडा स्पर्धा

पदक सारणी

देश su rou च्या ए

चीन 162 81 73 316

जपान ७२ ८३ ८५ २४०

द.कोरिया ३३ ३९ ६२ १३४

उझबेकिस्तान 20 23 22 65

हिंदुस्थान 16 25 35 76

इराण 15 17 13 45

थायलंड 15 11 17 43

कझाकिस्तान १२ २१ ४४ ७७

बहरीन 11 05 06 22

मलेशिया 09 05 16 30

हाँगकाँग 07 17 22 46

Comments are closed.