शेतकऱ्यांना कर्जमाफी देवाभाऊंचा 30 जूनचा वायदा
राज्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. शेतकऱ्यांना 30 जूनपूर्वी प्रत्यक्ष कर्जमाफी जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमाफी योजनेचा लाभ घेणारे शेतकरी पुढील पीककर्ज घेण्यासही पात्र ठरणार असून सिबिलसाठी कोणत्याही शेतकऱ्याची अडवणूक करू नका, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
Comments are closed.