पंढरपूर, बीड पालघर ते कोल्हापूर, 1980 नंतर महाराष्ट्रात कुठे कुठे पोटनिवडणूक झाली?

महाराष्ट्र निवडणूक बातम्या : राज्याचे दिवंगत पमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक (Baramati Assembly Constituency By Election) होत आहे. आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी (Baramati Vidhan Sabha By Election 2026) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याआधी बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा मेळावा झाला. दरम्यान, काँग्रेसकडून देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर राहुरी विधानसभा मतदारसंघाचे (Rahuri Legislative Assembly Constituency) दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डीले (Shivajirao Kardile) यांच्या निधनानंतर तिथेही पोटनिवडूक लागली आहे. त्यांचे पुत्र अक्षय कर्डीले (Akshay Kardile) हे निवडणूक लढवत आहेत. 1980 च्या दशकानंतर महाराष्ट्रात कुठे कुठे पोटनिवडणुका (महाराष्ट्र पोटनिवडणूक) झाल्या, यासंदर्भातील माहिती पाहुयात.

1980 राज्यात अनेक ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या आहेत. तेथील लोकप्रतिनिधीच्या अकाली निधनामुळे त्या जागा रिक्त झाल्या होत्या. तिथे सहा महिन्याच्या आत पोटनिवडणूक घेणं बंधनकारक असते. त्यामुळं राज्यात 1980 नंतर सहा ठिकाणी विधानसभेच्या पोटनिवडणुका झाल्या आहेत. तर लोकसभेच्या तीन ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या आहेत.

1980 नंतर महाराष्ट्रात कुठे कुठे पोटनिवडणूक झाली?

1. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक (2021)

मृत नेता: भारत भालके (राष्ट्रवादी काँग्रेस)
निधन: नोव्हेंबर 2020
पोटनिवडणूक: एप्रिल 2021
काढून टाका:
समाधान आवताडे (भाजप)
1,09,450 मते
भगीरथ भालके (राष्ट्रवादी)
1,05,716 मते
विजय फरक: 3,734 मते
मोठा उलटफेर — राष्ट्रवादीची जागा भाजपकडे गेली

2. देगलूर-बिलोली पोटनिवडणूक (2021)

मृत नेता: रावसाहेब अंतापूरकर (काँग्रेस)
काढून टाका:
जितेश अंतापूरकर
1,08,840 मते
सुभाष साबणे
93,247 मते
विजय फरक: ~15,500 मते
काँग्रेसने सहानुभूती लाटेत जागा टिकवली

3. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक (2022)

दिवंगत नेते : चंद्रकांत जाधव (काँग्रेस)
काढून टाका:
जयश्री जाधव
96,226 मते
सत्यजित कदम
77,659 मते
विजय फरक: ~18,500 मते
कुटुंबीयांना उमेदवारी + सहानुभूती = विजय

4. कसबा पेठ पोटनिवडणूक (2023)

दिवंगत नेते: मुक्ता टिळक (भाजप)
काढून टाका:
रवींद्र धंगेकर
73,194 मते
हेमंत रासने
62,394 मते
विजय फरक: ~10,800 मते
भाजपचा गड काँग्रेसने घेतला — मोठा राजकीय धक्का

5. चिंचवड पोटनिवडणूक (2023)

दिवंगत नेते : लक्ष्मण जगताप (भाजप)
काढून टाका:
अश्विनी जगताप
1,35,603 मते
नाना काटे
99,216 मते
विजय फरक: 36,000 मते
मोठ्या फरकाने भाजपने जागा कायम ठेवली

6. वांद्रे पूर्व पोटनिवडणूक (2015)

दिवंगत नेते : बाळा सावंत
काढून टाका:
त्रुप्ती सावंत
52,711 मते
नारायण राणे
33,703 मते
विजय फरक: 19,000 मते

लोकसभा पोटनिवडणुका

गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती निधन झालं. आणि पोट निवडणूक घ्यायला लागली
काढून टाका:
डॉ. प्रीतम मुंडे – 6,96,321
अशोक पाटील (काँगेस )– 2,27,511

2. पालघर (2018)

मृत नेता: चिंतामण वनगा
काढून टाका:
राजेंद्र गावित – 5,84,829
श्रीनिवास वनगा – ४,०६,६१६

(जागा रिक्त – राजीनामा, पण महत्वाची)
नाना पटोले
काढून टाका:
माधुकर कुकडे – 4,51,921
हेमंत पटले – ४,२८,३३२

आणखी वाचा

Comments are closed.