Manoj Jarange Patil – 500 कोटींचा ऑडिओ बॉम्ब फुटला; जरांगेंनी पुरावे दिले, मुख्यमंत्र्यांना शोध घेण्याचे आवाहन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर 500 कोटी रुपयांचा बॉम्ब फोडला आहे. तुम्ही माझ्या नावाने भाजपकडून पैसे घेतले की नाही ते सांगा, अशी आक्रमक भूमिका घेणाऱ्या जरांगे पाटील यांनी गुरुवारी थेट पुरावाच समोर आणला. जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत थेट ऑडिओ क्लीप ऐकवली. यात एक महिला जरांगे पाटलांकडे 500 कोटी रुपये पोहोचल्याचे म्हणत असल्याचे ऐकू येते. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Comments are closed.