पावसाळ्यात गरमागरम मूग डाळ वडे बनवा

१ कप धुतलेली मूग डाळ

२ हिरव्या मिरच्या चिरलेल्या

आल्याचा १ तुकडा

4-5 लसूण पाकळ्या

1 कांदा

२ चमचे चिरलेली कोथिंबीर

1 टीस्पून जिरे

एक चिमूटभर हिंग

1/2 टीस्पून लाल मिरची पावडर

चवीनुसार मीठ

तेलतळणे

Comments are closed.