माझ्यासोबत लैंगिक संबंध ठेव, 32 वर्षीय वहिनीचा 17 वर्षांच्या दिरावर दबाव; मुंबईतील घटनेनं खळबळ

मुंबई क्राईम न्यूज मुंबई : मुंबईच्या पवईमधील एक धक्कादायक घटना (Mumbai Crime News) समोर आली आहे. 32 वर्षीय वहिनीने 17 वर्षीय दिरावर खोटी अत्याचाराची केस टाकण्याची धमकी देऊन लैंगिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी जवळीकता साधणाऱ्या 32 वर्षीय वाहिनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Mumbai Crime News)

17 वर्षीय दिरावर खोटी अत्याचाराची केस टाकण्याची धमकी देऊन लैंगिक संबंध ठेवण्यासाठी जवळीकता साधणाऱ्या 32 वर्षीय वाहिनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवईतील या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 32 वर्षीय वहिनी अल्पवयीन मुलाच्या मोबाईलवर अश्लील मेसेज करून भेटण्यासाठी दबाव टाकत होती. भेटायला न आल्यास आपले वडील पोलीस असून त्यांना सांगून तुझे वडिल आणि आईला जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली. तसेच मुलाला खोटी अत्याचाराची केस टाकून अडकवण्याचीही धमकी 32 वर्षीय वहिनीने दिल्याचा आरोप मुलाने तक्रारीत केला आहे. (Mumbai Crime News)

32 वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल- (Mumbai Crime News)

घरी कोणी नसताना अल्पवयीन मुलाशी जबरदस्ती जवळीकता साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही मुलाने तक्रारीत केला आहे. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात मुलाच्या आईच्या तक्रारीवरून 32 वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणी पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.

नेमकं प्रकरण काय? (Mumbai Crime News)

घरी कोणी नसताना 17 वर्षीय दिरासोबत जबरदस्ती जवळीकता साधण्याचा प्रयत्न 32 वर्षीय वहिनीने केला. 32 वर्षीय वहिनी अल्पवयीन मुलाच्या मोबाईलवर अश्लील मेसेज करून भेटण्यासाठी दबाव टाकत होती. भेटायला न आल्यास आपले वडील पोलीस असून त्यांना सांगून तुझे वडील आणि आईला जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली. तसेच मुलाला खोटी अत्याचाराची केस टाकून अडकवण्याचीही धमकी 32 वर्षीय वहिनीने दिल्याचा आरोप मुलाने तक्रारीत केला आहे. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात मुलाच्या आईच्या तक्रारीवरून 32 वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

Mumbai Byculla Muharram Poisonous Capsules Case: मुंबईतील भायखळ्यात मोहरममध्ये उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटल्या; आरोपी फैयाजने सांगितलं धक्कादायक कारण, पोलिसही चक्रावले

Comments are closed.