लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन
वसई : सोशल मीडियावरती अंगावर काटा आणणारा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावरती व्हायरल (Mumbai Local News) होत आहे. तो व्हिडिओ वसई रोड रेल्वे स्थानकावरील असल्याचा दावा (Mumbai Local News)करण्यात येत आहे. मात्र, हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकल ट्रेनमधून चुकीच्या बाजूने (राँग साईड) खाली उतरताना व्हिडीओमध्ये (Mumbai Local News) दिसत आहे. पादचारी पुलाचा (फुटओव्हर ब्रिज) वापर करण्याऐवजी रेल्वे रुळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्याचा धोकादायक प्रयत्न या तरूणाने प्रयत्न केला. केवळ जिना चढण्याचा त्रास टाळण्यासाठी त्याने हा जीवघेणा शॉर्टकट निवडल्याचे दिसून येते.(Mumbai Local News)
Mumbai Local News: रेलिंग ओलांडण्याचा प्रयत्न केला पायही घसरला…
व्हिडिओमध्ये तरुण दोन रेल्वे रुळांमधील लोखंडी रेलिंगवर चढून ती ओलांडण्याचा प्रयत्न करत असतानाच समोरच्या रुळावरून भरधाव मेल-एक्सप्रेस धावत येताना दिसते. हे पाहताच प्लॅटफॉर्मवरील आणि लोकलमधील प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केला. व्हिडीओत दाखवल्यानुसार, तरुण काही क्षण थांबला, मात्र लोकल सुटून जाईल या भीतीने त्याने पुन्हा रेलिंग ओलांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याचा पायही घसरला आणि काही क्षणांसाठी त्याचा जीव धोक्यात आला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.(Mumbai Local News)
जीवाशी खेळ! शॉर्टकटच्या नादात तरुणानं जीव घातला धोक्यात; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर, #मुंबई न्यूज #loaclnews #मुंबईव्हिडीओ #व्हायरल व्हिडिओ pic.twitter.com/iqJTKKRznr
— अंकिता शांतीनाथ खाणे (@KhaneAnkita) 18 जुलै 2026
Mumbai Local News: रेल्वे सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या प्रवाशांच्या…
हा संपूर्ण प्रकार लोकल ट्रेनमधील एका प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत केला असून, तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेमुळे रेल्वे सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या प्रवाशांच्या निष्काळजीपणाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मात्र, हा व्हिडिओ वसई रोड रेल्वे स्थानकावरील असल्याचा दावा केला जात असला तरी, तो नेमका कधीचा आहे याची स्वतंत्र किंवा अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. ही घटना पुन्हा एकदा दाखवून देते की, काही सेकंद वाचवण्याच्या नादात संपूर्ण आयुष्य धोक्यात येऊ शकते. रेल्वे प्रशासन सातत्याने प्रवाशांना पादचारी पुलाचा आणि अधिकृत मार्गाचाच वापर करण्याचे आवाहन करत असते. सुरक्षेच्या नियमांकडे केलेले दुर्लक्ष कोणत्याही क्षणी जीवावर बेतू शकते.(Mumbai Local News)
Mumbai Local News: लोकल ट्रेनमधून चुकीच्या बाजूने खाली उतरून…
वसई रोड रेल्वे स्थानकावरील असल्याचा दावा करण्यात येत असलेला एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकल ट्रेनमधून चुकीच्या बाजूने खाली उतरून रेल्वे रुळ ओलांडत दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पादचारी पुलाचा वापर टाळण्यासाठी त्याने हा जीवघेणा शॉर्टकट निवडल्याचे स्पष्ट दिसून येते. मात्र, हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे याबाबत रेल्वे प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
Mumbai Local News: तो एक क्षण अन्…
व्हिडिओमध्ये तरुण दोन रुळांमधील लोखंडी रेलिंग ओलांडत असतानाच समोरून भरधाव मेल-एक्सप्रेस धावत येताना दिसते. हे पाहून प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांनी आरडाओरडा केला. काही क्षण थांबल्यानंतरही लोकल सुटून जाईल या भीतीने तरुणाने पुन्हा रेलिंग ओलांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी त्याचा पायही घसरल्याचे दिसते. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे रेल्वे सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रवाशांच्या निष्काळजीपणाबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, काही सेकंद वाचवण्याच्या नादात संपूर्ण आयुष्य धोक्यात येऊ शकते, हे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.
Comments are closed.